Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘अ‍ॅक्शन कें बीच में कहानी मत पुंछ’; कार्तिकचा ‘शेहजादा’ अल्लू अर्जुनच्या मुव्हीचा रिमेक

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 13, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Shehzada_AlaVaikunthpurmuloo
0
SHARES
228
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता कार्तिक आर्यनचा ‘शेहजादा’ हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाचा टिझर आल्यापासून एक नवा ॲक्शन मूव्ही पहायला मिळणार म्हणून प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन सोबत अभिनेत्री क्रिती सनॉन मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून हा चित्रपट साऊथ स्टार अल्लू अर्जुनच्या ‘आला वैकुंठपुरमुलू’चा हिंदी रिमेक आहे. अद्याप या चित्रपटाचा हिंदी डब आलेला नाही पण हिंदी रिमेक येत असल्यामुळे प्रेक्षक नाराज आहेत.

स्टायलिश सुपरस्टार अल्लु अर्जुनच्या ‘आला वैकुंठ पुरमुलू’ या चित्रपटाचे हिंदी व्हर्जन कधी येणार..? याबाबत मोठी उत्सुकता होती. हा चित्रपट हिंदी डबमध्ये येत्या २६ जानेवारी २०२३ ला प्रदर्शित होणार होता. पण आता याची शक्यता कमीच आहे. कारण या चित्रपटाचे डब व्हर्जन प्रेक्षकांनी पाहिले तर याचा फटका ‘शेहजादा’ ला १००% बसणार. ‘आला वैकुंठ पूरमुलू’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास २०० कोटींची कमाई केली आहे त्यामुळे ‘शेहजादा’कडूनही निर्मात्यांना अपेक्षा आहे. मुळात हे दोन्ही चित्रपट अल्लू अरविंद म्हणजेच अल्लू अर्जुनचे वडील यांचे आहेत. त्यामुळे गंदा है पर धंदा है!

View this post on Instagram

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

या अधिकृत हिंदी रिमेक मध्ये कार्तिक आर्यन, क्रीती सनन, परेश रावल, रोनित रॉय आणि मनीषा कोईराला हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा एक पूर्ण फॅमिली मूव्ही आहे. तसेच यामध्ये कॉमेडी, ॲक्शन आणि खूप धमाल पहायला मिळणार आहे. येत्या १० फेब्रुवारी २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लॉँचसाठी निर्मात्यांनी ३ दिवसीय कार्यक्रम आखला आहे. त्यानुसार १२ जानेवारी २०२३ रोजी मुंबईत ट्रेलर लाँच झाला. यानंतर आज १३ जानेवारी २०२३ रोजी चित्रपटातील कलाकार कार्तिक आर्यन आणि क्रिती सनॉन जालंधरमध्ये लोहरी साजरी करून ट्रेलर रिलीज करतील. याशिवाय उद्या १४ जानेवारी २०२३ रोजी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर कच्छमध्ये ‘शेहजादा’चा ट्रेलर रिलीज होईल.

Tags: Ala VaikunthapurramulooAllu ArjunInstagram PostKartik aaryanKriti sanonShehzadaYoutube Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group