Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

राखी सावंत प्रेग्नेंट आहे का..?; ड्रामा गर्लच्या ‘त्या’ विधानामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 13, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Rakhi_Adil
0
SHARES
81
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपण सारेच जाणतो कि गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ड्रामाक्वीन राखी सावंत आणि तिचा बॉयफ्रेंड आदिल दुर्रानी यांच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ तसेच मॅरिज सर्टिफिकेटचे फोटो व्हायरल होत आहेत. राखीच्या या दुसऱ्या लग्नाची गोष्ट या व्हायरल फोटोंवरून खरी वाटत असली तरीही आदिलच्या म्हणण्यानुसार हे सगळं फेक अर्थात खोट आहे.

View this post on Instagram

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

मग नक्की खरं काय आहे..? असा प्रश्न नेटकरी आणि माध्यमांकडून वारंवार विचारला जात असताना आदिलने घडलेल्या प्रकाराविषयी सविस्तर माहिती द्यायला किमान १० दिवसांचा कालावधी मागितला आहे. आता तो कशासाठी..? याचे उत्तर मिळण्याआधीच एका मुलाखतीत राखी असं काहीतरी बोलून गेलीये कि ती प्रेग्नन्ट आहे का..? अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.

View this post on Instagram

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

एकीकडे राखीने आदिलसोबत लग्न झाल्याचे पुरावे सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. तर दुसरीकडे आदिलने या सगळ्याला फेक म्हटले आहे. राखीची आई हॉस्पिटलमध्ये गंभीर असताना दुसरीकडे लेकीने लग्न कसे काय केले..? असा सवाल अनेकांनी उठवला. पण व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओ नीट पहिले तर मॅरिज सर्टिफिकेट वर २०२२ म्हणजे गेल्या वर्षाची नोंद आहे.

View this post on Instagram

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

दरम्यान राखीने एका मुलाखतीत सांगितले कि, ‘माझे आणि आदिलचे गेल्या वर्षीच कोर्ट मॅरिज आणि निकाह झाला आहे. त्याने माझं नाव बदलून फातिमा असेही ठेवले आहे. शिवाय आपल्या लग्नाविषयी इतक्यात कुणाला काही बोलू नको असेही त्याने सांगितले म्हणून मी बोलले नाही. पण आता मला माझ्यासोबत लव्ह जिहादचा प्रकार घडलाय त्याने माझी फसवणूक केली आहे असे वाटू लागले आहे.

View this post on Instagram

A post shared by Telly Talk (@tellytalkindia)

यावेळी राखीने आदिल दुसऱ्या मुलीसोबत रिलेशनमध्ये असल्याचीही भीती व्यक्त केली आहे. मात्र मोठा धक्का तर तेव्हा लागला जेव्हा राखी सावंतने एका मुलाखतीत तिला प्रेग्नेंसी विषयी प्रश्‍न विचारला असता उत्तर देताना म्हटले आहे कि, ‘मला सध्या हे सांगायचे नाही. सध्या मी लग्नाबाबत जे खुलासे केले आहे ते खूप महत्वाचे आहे. ही गोष्ट सर्वांसमोर आली नसती तर खूप त्रास झाला असता. मला खूप भीती वाटते. माझ्या आरोग्यावरही वाईट परिणाम होत आहे’.

View this post on Instagram

A post shared by Waahiid Ali Khan (@waahiidalikhan)

याशिवाय फॅमिली प्लॅनिंगविषयी बोलताना राखी सावंत म्हणाली की, ‘मी जरी सिंगल मदर झाले तरीही मी मरेपर्यंत फक्त आणि फक्त आदिलवर प्रेम करेन’. यावरून राखी प्रेग्नेंट आहे आणि म्हणून तिने लग्नाविषयीचे सत्य समोर आणल्याची चर्चा सुरु झाली आहे. आता काय खरं आणि काय खोट हे तर येत्या १० दिवसात सांगेन असे आदिलने सांगितले आहे. त्यामूळे या दहा दिवसात आणखी काय काय घडणार हे लवकरच समजेल.

Tags: Adil Khan DurraniInstagram Postmarriage photo viralrakhi sawantviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group