Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘गळ्यातलं unique आहे’; प्राजूच्या पारंपारिक अलंकाराने वेधलं सोनू सुदचं लक्ष

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 14, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Prajakta Mali
0
SHARES
843
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत सुंदर अभिनेत्री प्राजक्ता माळीने अलीकडेच स्वतःचा ज्वेलरी ब्रँड लॉन्च केला आहे. ज्याचं नाव आहे ‘प्राजक्तराज’. या ब्रॅण्डचे उदघाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते आणि कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या उपस्थितीत झाले. या सोहळ्यात ‘प्राजक्तराज’ च्या बॅनरखाली विविध पारंपरिक दागिन्यांची ओळख करून देण्यात आली. यातील अनेक आभूषणांची माहिती कित्येकांनी नव्याने जाणून घेतली. अशा या प्राजक्तराज’ची सर्वत्र चर्चा असताना आता बॉलिवूड कलाकारांनाही याची भुरळ पडली आहे.

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

त्याच झालं असं कि, अलीकडेच अभिनेत्री प्राजक्ता माळीने ब्रह्मपुरी महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थिती लावली होती. या महोत्सवातील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिच्यासोबत बॉलिवूड अभिनेता सोनू सूददेखील दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

हे फोटो तिने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. सोबतचं कॅप्शनमध्ये सोनू सूदने केलेल्या कौतुकाबाबत तिने लिहिले आहे. या खास सोहळ्यासाठी प्राजक्ताने पारंपरिक लूक केला होता. हिरव्या रंगाची साडी आणि त्यावर साजेसे सुंदर अलंकार तिने परिधान केले होते. ज्याबाबत सोनू सूदने विशेष कौतुक केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

प्राजक्ताने पारंपरिक लूक पूर्ण करण्यासाठी गळ्यात ‘वज्रटीक’ परिधान केली होती. या अलंकाराने सोनू सुदचे बरोबर लक्ष वेधून घेतले. प्राजक्ताने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘ब्रम्हपुरी महोत्सव…“प्राजक्तराज” विषयी महोत्सवात इतकं बोललं गेलं की मी भारावून गेले. खूप आभार. ठरवून टाकलं… ‘प्राजक्तराज’चं पहिलं प्रदर्शन विदर्भात लागणार… “भद्रावती” ….. By the way… सोनू सूद ही म्हणाले, “गळ्यातलं unique आहे..” अर्थातच @prajaktarajsaaj ची ‘वज्रटिक’ परिधान केली होती..”.

Tags: Instagram PostMaharashtrian JwelleryPrajakta maliSonu SoodViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group