Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘वाळवी’नंतर आता ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’; शिवानी सुर्वे दिसणार अनोख्या भूमिकेत

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 23, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Shivani Surve
0
SHARES
1.5k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या बॉक्स ऑफिसवर ‘वाळवी’ हा चित्रपट तुफान कमाई करतो आहे. या चित्रपटात अभिनेत्री शिवानी सुर्वे सुंदर डेंटिस्टच्या भूमिकेत आहे. पण हि डेंटिस्ट एकदम डेंजर आहे बरं का. देवयानी मालिकेनंतर आता वाळवी या चित्रपटातून शिवानीने चांगलंच कमबॅक केलंय. यानंतर आता लवकरच शिवानी आणखी एका चित्रपटात वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. ब्युटी विथ हटके कॅरेक्टर असं हे कॉम्बिनेशन असणार आहे. शिवानी सुर्वेचा आगामी चित्रपट हा मराठी कन्नड चित्रपट असून त्याच नाव ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ असे आहे.

View this post on Instagram

A post shared by Shivani Surve (@iam_shivanisurve)

वाळवीतील शिवानीच्या भूमिकेला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला हे. तिच्या वर्षाची सुरुवात एकदम जोरदार झाली आहे. यांनतर शिवानीकडून आता चाहत्यांना एका वेगळ्याच सिनेमाची भेट मिळणार आहे. या चित्रपटाबद्दल बोलताना शिवानी सुर्वे म्हणाली कि, ‘२०२२ हे वर्ष खूप बिझी गेलं. २ ते ३ चित्रपटांचं शूटिंग मी केलं. तर आता हे नवीन वर्ष माझ्यासाठी नवनवीन संधीचं वर्ष आहे असं मी समजते. कारण गेल्या दोन वर्षात जी मी कामं केली होती, ती आता प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या प्रत्येक सिनेमात मी वेगवेगळ्या भूमिका करायला मिळाल्याचं समाधान आहे.’

View this post on Instagram

A post shared by ZeeStudios (@zeestudiosmarathi)

पुढे म्हणाली कि, ‘त्यात वाळवी नुकताच प्रदर्शित झाला, या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे ही खूप आनंदाची बाब आहे. त्या शिवाय आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे हा मराठी कन्नडा भाषेत शूट झालेला आणि पॅन इंडिया प्रदर्शित होणारा सिनेमाही माझा यंदा प्रदर्शित होईल.’ अभिनेत्री शिवानी सुर्वेने ‘देवयानी’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेत ती अभिनेता संग्राम साळवी सोबत दिसली होती आणि हि मालिका प्रचंड गाजली होती. देवयानी मालिकेतील भूमिकेने शिवानी सुर्वेला खरी प्रकाशझोतात आणली.

Tags: Instagram PostMarathi ActressShivani SurveUpcoming Marathi Movieviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group