Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘दिव्यत्वाची प्रचिती…’; ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीचा श्री श्री रवी शंकर यांच्या हस्ते सन्मान

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 6, 2023
in फोटो गॅलरी, Trending, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Madhurani Prabhulkar
0
SHARES
1.6k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। इच्छा तिथे मार्ग असे म्हटले जाते आणि याची प्रचित प्रबळ इच्छा असेल तर होतेच. असेच काहीसे ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरच्या बाबतीत झाले आहे. याबाबत तिने स्वतःच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितले आहे. श्री श्री रवी शंकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित झाल्यानंतर मधुराणीने या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Swati Ghodke | MUA (@swatighodke_mua_official)

अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने हि पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘दिव्यत्वाची प्रचिती… जय गुरुदेव.. पूज्य गुरुजी श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त करण्याचा एक अतिशय दैवी योग माझ्या आयुष्यात आला… त्यांच्या समोर गुरुवंदना गायले. त्यांचे आशीर्वाद लाभले …माझ्या आनंदाला पारावार उरलेलं नाही. माझ्यासाठी गेलं वर्षं खूप काही शिकवून जाणारं होतं. टोकाचे मानसिक चढउतार अनुभवले. त्याचे तब्येतीवर होणारे परिणाम भोगले. ह्या प्रवासात माझ्या हे अगदी लक्षात येत होतं की मला स्वतः वर काम करायला हवंय. मनाची स्थिरता मिळवायला हवीय. मनाची ताकद वाढवायला हवीय. मला मार्ग सापडत नव्हता. आणि एक दिवस अचानक तो सापडला. पूज्य गुरुजी श्री श्री रविशंकर यांची सुदर्शन क्रिया’.

View this post on Instagram

A post shared by Madhurani Gokhale Prabhulkar (@madhurani.prabhulkar)

‘मी खूप पूर्वी शिकले होतेच… पुन्हा एकदा शिकले आणि नियमित करू लागले. मग सहज समाधी ध्यान, मग Advance मेडिटेशन कोर्स.. ह्या सगळ्यामुळे मला काय आणि किती लाभ झालेत हे मला शब्दांत सांगता येणं कठीण आहे. जसजसा मी सराव करत होते, गुरुजींची अनेक lectures ऐकत होते, तशी त्यांना प्रत्यक्षात भेटायची इच्छा प्रबळ होत होती. अनेक काळ ते भारताबाहेर असतात, भारतात असले तर प्रचंड बिझी असतात…. कधी आणि कसे भेटणार..??? मनातली इछा मनातच राहणार असे वाटत होते. आणि अचानक म्हणजे out of the blue म्हणतात तसा महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने श्री किरण जोशी ह्यांचा फोन आला आणि ते म्हणाले आम्ही असा असा कार्यक्रम करतोय त्यात विविध क्षेत्रात कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्याना पुरस्कार देतोय, त्यात तुम्हाला घ्यायचाय आणि तो ही गुरुजींच्या हस्ते’.

View this post on Instagram

A post shared by Madhurani Gokhale Prabhulkar (@madhurani.prabhulkar)

‘माझा विश्वास बसेना , मी पुन्हा एकदा सगळं विचारलं…. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती. पण त्या दिवशी शूट असणार होतं , कसं होणार. पण म्हणतात न गुरू नी बोलावलं म्हंटल्यावर सगळं आपोआप घडत जातं.. मी सेटवर माझ्या मनातली ही इच्छा आमच्या दिग्दर्शकाना सांगितली , त्यांनीपण cooperate केलं , सगळं adjust करून मला ह्या सत्काराला जाता येईल असं बघितलं। मी इतकीच इच्छा व्यक्त केली होती की प्रत्यक्ष आशीर्वाद घेता यावेत…. पण लाभलं ते किती अद्भुत …!! …. जय गुरुदेव’

Tags: Aai Kuthe Kay KarteInstagram PostMadhurani PrabhulkarMarathi ActressViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group