Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘.. नाहीतर घरात घुसून मारेन’; बॉलिवूडच्या धाकड गर्लची धमकीवजा पोस्ट नक्की कोणासाठी..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 6, 2023
in फोटो गॅलरी, Trending, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Kangana Ranaut
0
SHARES
374
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडची धाकड गर्ल अर्थात अभिनेत्री कंगना रनौत कधी, कोणावर बरसेल याचा काहीच नेम नाही. कारण तिचा मूळ स्वभावच इतका परखड आणि तिखट आहे कि कुणीही नादाला लागताना किमान १०० वेळा विचार करेल.

View this post on Instagram

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

स्पष्ट आणि थेट बोलून तुकडा पाडण्याची कंगनाची वृत्ती अनेकदा तिला ट्रोलिंगला सामोरे जायला लावते. पण कंगनाच ती.. बोलली नाही तर कसं चालेल. यानंतर आता तिने एक लांबलचक पोस्ट शेअर करत पुन्हा एकदा तिचा राग व्यक्त केला आहे. पण तिची हि पोस्ट नुसती पोस्ट नाही तर धमकीवजा पोस्ट आहे.

अभिनेत्री कंगना रनौतने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्राम स्टोरीवर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने बॉलिवूड माफियांवर निशाणा साधला आहे. तिने लिहिलं आहे कि, ‘ज्यांना माझी खूप काळजी वाटते त्यांना मी सांगू इच्छिते की, काल रात्रीपासून माझ्या घराच्या आजूबाजूला कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळून आल्या नाहीत. कॅमेरा घेऊन किंवा कॅमेऱ्याशिवाय कोणीही माझा पाठलाग केलेला नाही. तर चंगू मंगू गॅंगसाठी माझा संदेश आहे कि, मुलांनो… तुम्ही कोण्या अडाणीशी वैर घेतलेलं नाही. त्यामुळे तुम्ही आत्ताच सुधरा नाहीतर मी घरात घुसून मारेन आणि ज्यांना मी वेडी वाटते त्यांना माहितीच आहे की मी वेडी आहे, पण मी किती वेडी आहे हे तुम्हाला माहित नाही.’

View this post on Instagram

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

अभिनेत्री कंगना रनौत आणि वाद यांचा फारच जुना संबंध आहे. त्यामुळे कंगना बोलली आणि वाद झाला नाही असे फ आर क्वचितचं होते. राजकीय, सामाजिक किंवा इंडस्ट्रीतील कोणत्याही विषयावर बेधडक बोलणारी कंगना या विवादांमुळे अनेकदा अडचणीत आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

अगदी कालच कंगनाने तिच्या व्हॉट्सअॅप डेटापासून प्रोफेशनल आणि पर्सनल माहिती लीक केली जात असल्याचा संशय व्यक्त केला होता. त्याचबरोबर ‘मी किंवा माझ्या टीमपैकी कोणी त्यांना एकही पैसा देत नाही. तर मग माझ्या प्रत्येक गोष्टीची खबर ठेवण्यासाठी यांना पैसा कोण पुरवत?’ असा सवाल तिने उपस्थित केला होता. यानंतर तिची हि इंस्टा स्टोरी पाहून नक्की चाललंय काय असा प्रश्न चाहत्यांना पडला नसेल तर नवल. शिवाय यामध्ये कुणाच्या नावाचा उल्लेख नसल्यामुळे कंगनाचा रोख नेमका कुणाकडे आहे हे देखील समजणे अवघड झाले आहे.

Tags: Bollywood ActressInstagram StoryKangana RanautViral Story
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group