Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘हिला हॉलिवूडमध्ये पाठवा रे…’; सोनालीच्या अदांसमोर सगळ्या हिरोईनी फिक्या

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 10, 2023
in Trending, गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Sonalee Kulkarni
0
SHARES
177
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीची अप्सरा सोनाली कुलकर्णी तिच्या सौंदर्यासाठी नेहमीच चर्चेत असते. त्यात सोशल मीडियावर सोनालीची हवा नेहमीच वाहताना दिसते. कारण सोनाली स्वतः तिच्या सोशल मीडिया हँडलवर सतत सक्रिय असते आणि यामुळे ती विविध पेहरावातील फोटो तसेच व्हिडीओ आपल्या चाहत्यांसह शेअर करताना दिसते. नुकतेच तिने ब्लॅक व्हाईट विविध पोजमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ते पाहून तुमची नजर हटली तर नवल!

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल इंस्टाग्रामवर तिचे काही नवे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसह तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘जिथे वास्तव आणि कल्पनेतल्या अस्पष्ट सीमारेषा भेटतात ….. ती जागा जिथे मला अस्तित्वात राहायला आवडेल!!!’. तर दुसरी पोस्ट शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘सुरुवातीला हे सर्व ब्लॅक आणि व्हाईट होते!!!’. या फोटोंमध्ये सोनालीने एकापेक्षा एक खतरनाक पोज दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

सोनाली कुलकर्णीच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. कुणी तिला हॉटी म्हणतय.. तर कुणी अप्सरा… सिने विश्वातील अनेकांनी तिच्या या फोटोंवर कमेंट करत तिच्या सौंदर्याची तारीफ केली आहे. तर एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे कि, ‘अप्रतिम, तुमचे डोळे आणि संपूर्ण देहबोली देवीची अनुभूती देते’. याशिवाय आणखी एकाने कमेंटमध्ये म्हटले आहे कि, ‘मराठी इंडस्ट्रीची शान आहेस तू’. तसेच आणखी एकाने म्हटले आहे कि, ‘हिला तर डायरेक्ट हॉलिवूडमध्ये पाठवा’.

Tags: Instagram PostMarathi Actresssonalee kulkarniViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group