Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘चुप माही चुप है रांझा…’; सिद्धार्थ- कियाराच्या लग्नातील सुंदर क्षणांची छोटीशी झलक व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 10, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Siddharth_ Kiara
0
SHARES
257
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि अभिनेत्री कियारा अडवाणी हे छुपं रुस्तम कपलं आता खरंखुरं अधीकृत कपलं झालं आहे. हे लव्ह बर्डस आता कायमचे एक झाले आहेत. दिनांक ७ फेब्रुवारी २०२३ रोजी राजस्थानमधील जैसलमेर स्थित सूर्यगढ पॅलेसमध्ये सिद्धार्थ आणि कियारा यांनी लग्नगाठ बांधली आहे. अत्यंत जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत सिद्धार्थ आणि कियाराने एकमेकांशी साताजन्माची गाठ बांधली आहे. यानंतर दोघांनीही लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. यानंतर आज त्यांच्या लग्नातील अत्यंत सुंदर क्षणांचा एक छोटासा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

View this post on Instagram

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

सिद्धार्थ आणि कियाराचं लग्न अगदी एखाद्या स्वप्नासारखं किंवा एखाद्या परीकथेसारखं झालं. खूप भव्य आणि शाही पद्धतीने हा विवाह सोहळा संपन्न झाला. या व्हिडिओमध्ये त्यांच्या लग्नाची एक छोटीशी पण गोड झलक पहायला मिळाली आहे. नववधू कियाराची एंट्री ते स्टेजवरचा भन्नाट डान्स आणि सिद्धार्थसोबत तिची छेडछाड, त्याला मारलेली मिठी, वरमाला समारंभ, एकमेकांचं घेतलेलं चुंबन आणि खूप सगळं प्रेम हे पाहून अगदी भारावल्यासारखं होईल. हा संपूर्ण सोहळा अत्यंत शाही स्वरूपाचा होता.

View this post on Instagram

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सिद्धार्थ आंणि कियाराच्या वरमाला सोहळ्याचा तर अगदी हेवा वाटेल. वरमाला होताच गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव होतो आणि यानंतर ते दोघेही एकमेकांना किस करतात. शेवटी दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहत हात जोडून बसलेले दिसतात आणि या व्हिडिओच्या मागे ‘शेरशाह’ चित्रपटातील ‘रांझा’ हे गाणे वाजताना ऐकू येते. त्यांच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.

Tags: Instagram Postkiara advaniMarriage Photossiddharth malhotraViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group