Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

वाह रे पठ्ठया! आर माधवनच्या लेकानं ‘खेलो इंडिया युथ गेम्स 2023’ मध्ये पटकावली 5 सुवर्ण 2 रौप्य पदके

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 12, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
R Madhawan
0
SHARES
85
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दाक्षिणात्य अभिनेता आर माधवन हा नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतो. पण गेल्या काही काळापासून हा अभिनेता स्वतःच्या आयुष्यापेक्षा लेकाच्या यशोगाथेमुळे चर्चेत राहिला आहे. आर माधवन हा फॅमिली मॅन आहे हे काही वेगळे सांगायला नको. यामुळे तो नेहमीच त्याच्या परिवाराबद्दल बोलताना दिसतो आणि क्षण जेव्हा अभिमानाचा असेल तेव्हा तर आवर्जून चर्चा होते. नुकताच आर माधवनचा मुलगा वेदांत याने ‘खेलो इंडिया युथ गेम्स २०२३’ मध्ये तब्बल ७ पदके जिंकली.

CONGRATULATIONS team Maharashtra for the 2 trophy’s ..
1 for boys team Maharashtra in swimming & 2nd THE OVERALL Championship Trophy for Maharashtra in entire khelo games. pic.twitter.com/rn28piOAxY

— Ranganathan Madhavan (@ActorMadhavan) February 12, 2023

आर माधवनचा लेक वेदांत माधवन याने या गेममध्ये एकूण ७ पदके जिंकली असून यातील ५ सुवर्ण आणि २ रौप्य पदके जिंकली आहेत. आपल्या लेकाच्या यशावर वडील म्हणून आर माधवनचा उर अभिमानाने भरून आला आहे. सोशल मीडियावर सर्व खेळाडूंच्या विजयाचे अभिनंदन करताना आर माधवनने एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने वेदांतसाठीही पोस्ट शेअर केली आहे. आर माधवनने ट्विटरवर वेदांतचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये त्याने जिंकलेले पदक आणि हातात ट्रॉफी दिसत आहे.

हि पोस्ट शेअर करताना माधवनने हेही सांगितले की वेदांतने कोणत्या स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे. या ट्विटमध्ये त्याने म्हटले आहे की, वेदांतने १०० मीटर, २०० मीटर आणि १५०० मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकले, तर ४०० मीटर आणि ८०० मीटर स्विमिंगमध्ये रौप्यपदक जिंकले. दुसर्‍या ट्विटमध्ये आर माधवनने लिहिले आहे की, अपेक्षा फर्नांडिस आणि वेदांतसह सर्वांची कामगिरी पाहून खूप आनंद झाला आहे. त्याला खूप अभिमान वाटत आहे. देशासाठी ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे वेदांतचे स्वप्न असून तो यासाठी परिश्रमही घेत असल्याचे आर माधवनने सांगितले. तसेच आपला वेदांतला नेहमीच पाठिंबा असल्याचेही त्याने सांगितले.

Tags: R. MadhavanTwitter PostVedant MadhavanViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group