Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

येणार तडक.. देणार धडक!! ‘सातारचा सलमान’ येतोय प्रेक्षकांच्या भेटीला; पण कधी..? जाणून घ्या

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 13, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Satarcha Salman
0
SHARES
313
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील सुपर डुपर हिट चित्रपटांमध्ये हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’चं नाव तर येतंच. हेमंत ढोमेच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवला. तुफान कमाई करत या चित्रपटाने कल्ला केला. यानंतर हेमंत ढोमेचा ‘सातारचा सलमान’ हा चित्रपट आता बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला येणार आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता होती. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली असून पोस्टरदेखील रिलीज झालं आहे.

View this post on Instagram

A post shared by Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21)

अभिनेता हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सातारचा सलमान’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित झाली असून येत्या ३ मार्च २०२३ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात सुयोग गोऱ्हे, शिवानी सुर्वे, सायली संजीव, अक्षय टंकसाळे, मकरंद देशपांडे, आनंद इंगळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या आगामी मराठी चित्रपटाचे नवीन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर झळकले आहे. टेक्सास स्टुडिओज प्रस्तुत, प्रकाश सिंघी निर्मित हा चित्रपट रिलायन्स एंटरटेनमेंटतर्फे प्रदर्शित होणार आहे.

‘स्पप्नं बघितली तरंच खरी होतात’ अशी टॅगलाईन असलेल्या या पोस्टरमध्ये या चित्रपटातील मुख्य भूमिकेत असणारे सर्व कलाकार एका हूक स्टेपमध्ये दिसत आहेत. हि गोष्ट साताऱ्यामध्ये राहणाऱ्या एका सामान्य मुलाची आहे. जो हिरो बनायचे स्वप्न बघत आहे. त्याचे हे स्वप्न पुर्ण होईल का नाही..? याचे उत्तर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच समजणार आहे. या चित्रपटातील सलमान.. आला सातारचा सलमान हे गाणे चांगलेच गाजले होते.

Tags: Hemant DhomeInstagram PostShivani SurveUpcoming Marathi Movieviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group