Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

हम दोनो दो प्रेमी..?; तमन्ना भाटिया आणि विजय वर्माच्या अफेरची जोरदार चर्चा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 15, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Vijay_Tamannah
0
SHARES
54
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता विजय वर्मा आणि दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया यांच्यामध्ये नक्की काय नातं आहे..? याबाबत गेल्या काही सदिवसांपासून सोशल मीडियावर बोललं जात आहे. त्यांच्यामध्ये प्रेम प्रकरण सुरु आहे असे अनेकांचे म्हणणे आहे. अशातच आता १४ फेब्रुवारी, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी अभिनेता विजय वर्माने त्याच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून अनेकांनी अंदाज व्यक्त केला आहे कि, या फोटोतली ती तमन्ना आहे आणि त्यांनी आपले नाते जाहीर केले आहे.

गेल्या काही काही काळापासून विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया यांचे नाव एकमेकांसोबत जोडले गेले आहे. इतकेच काय तर अनेकदा हे दोघेही विविध ठिकाणी एकत्र स्पॉट झाले आहेत. त्यामुळे साहजिकच त्यांचं डेटिंग सुरु असल्याच्या चर्चा रंगल्या. यानंतर आता विजय वर्माने व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने असाच एक फोटो शेअर केला आहे. जो पाहून पुन्हा एकदा त्यांचं नाव एकत्र जोडलं गेलंय. हा फोटो विजयने कुणालाही टॅग केलेला नाही. मात्र या फोटोमध्ये एका बाजूला जिथे विजयचा पाय दिसत आहे, तर दुसऱ्या बाजूला दिसणारा पाय तमन्नाचा असल्याचे म्हटले जात आहे.

View this post on Instagram

A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks)

याशिवाय या फोटोसोबत त्याने लाल हार्ट इमोजी पोस्ट केला आहे. हि पोस्ट विजयने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केली होती. त्यामुळे या पोस्टनंतर चाहत्यांचा अंदाज आहे की दोघांनीही त्यांचे नाते अधिकृत जाहीर केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Vijay Varma (@itsvijayvarma)

या फोटोमुळे विजय आणि तमन्ना हे दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचे चाहत्यांना वाटू लागले आहे. मात्र, याबाबत अजूनही दोघांपैकी कुणीच अधिकृत वक्तव्य आलेले नाही. याआधी त्यांचा एक किसिंग व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि आता हा फोटो व्हायरल झाल्यानंतर हे दोघे त्यांचे नाते कधी अधिकृत जाहीर करणार याची प्रतीक्षा आहे.

Tags: Instagram PostTamannaah BhatiyaVijay VermaViral PhotoViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group