Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

शिव ठाकरेने केला मुंबईच्या रिक्षातून प्रवास; चाहत्यांच्या गराड्यात रमला आपला ‘मराठी माणूस’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 20, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Shiv Thakare
0
SHARES
79
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजन विश्वातील लोकप्रिय रिऍलीटी शो बिग बॉस सीजन १६ अलीकडेच संपला. या पर्वाचा शिव ठाकरे उपविजेता ठरला. असं असलं तरीही त्याच्या चाहत्यांसाठी तोच या शोचा खरा विजेता आहे. आपला रांगडा अंदाज, खुशमिसाज शैली आणि उत्साही स्वभाव यामुळे त्याच्या फॅन फॉलोईंगमध्ये वाढ झाली आहे. तसं म्हणाल तर आता शिव ठाकरे एक एक लेव्हल अप करतो आहे. असे असूनही त्याचे पाय मात्र अजूनतरी जमिनीवर असल्याचे वारंवार दिसून आले आहे. आपल्या साध्या सुध्या खुश अंदाजात मस्त मौलाना जगणारा शिव मुंबईच्या रिक्षात बसला आणि चाहत्यांच्या गर्दीतही भारी उत्साहात दिसला.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

शिव ठाकरे सध्या मुंबईत असून तो सामान्य नागरिक आणि त्याच्या चाहत्यांच्या गराड्यात मनसोक्त वेळ घालवताना दिसतो आहे. या व्हायरल व्हिडीओत शिव लहान मुलांपासून ते मोठमोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांच्या काळजाला तो हात घालताना दिसत आहे. यामध्ये एक छोटा मुलगा बाजूला उभा होता. त्याच्यासोबतदेखील ‘क्या रे छोटे’ म्हणत शिव मी असती करताना दिसला. शिवाय ‘आपली मुंबईची रिक्षा’ म्हणत शिव रिक्षात बसला आणि त्याने रिक्षावाल्यासोबतसुद्धा फोटो काढला. शिव ठाकरे आपल्या रिक्षात बसलाय हे पाहून रिक्षावालाही खुश झाला आणि भारावून गेला.

View this post on Instagram

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

या व्हिडिओत शिव ठाकरे त्याच्या चाहत्यांसोबत आनंदाने मजा करताना दिसतो आहे. शिवचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील शिव ठाकरेंचा अंदाज पाहून नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत आहेत. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी शिवबद्दल प्रेम व्यक्त केले आहे. एकाने म्हटले आहे कि, ‘आजपर्यंत मी शिव ठाकरेसारखा गोड माणूस पाहिला नाही..’. तर आणखी एकाने म्हटले आहे कि, ‘शिव तू अस्सल मराठी माणूस आहेस आणि तू जिंकलंयस भावा..’

Tags: Bigg Boss 16 ContestantInstagram PostShiv ThakareViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group