Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

गायक सोनू निगमला लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान धक्काबुक्की; ठाकरे गटाच्या आमदार पुत्रावर तक्रार दाखल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 21, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Sonu Nigam
0
SHARES
74
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध गायक सोनू निगमला चेंबुरमध्ये लाइव्ह कॉन्सर्ट संपल्यानंतर स्टेजवरून खाली उतरताना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार सोमवारी रात्री घडला. सेल्फी घेण्याच्या वादातून हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी सोनू निगमने उद्धव ठाकरे यांच्या गटातील आमदार प्रकाश फातर्पेकर यांचा मुलगा स्वप्नील फातर्पेकर याच्यावर मारहाण केल्याचा आरोप करत FIR दाखल केली आहे. चेंबूर फेस्टिव्हलमध्ये हा सर्व प्रकार घडल्याची माहिती मिळाली आहे.

#Breaking

Singer Sonu Nigam who raised his voice about Azan Loudspeakers attacked by Janab Uddhav Thackeray MLA Prakash Phaterpekar and his goons in music event at Chembur. Sonu has been taken to the hospital nearby. pic.twitter.com/32eIPQtdyM

— Sameet Thakkar (@thakkar_sameet) February 20, 2023

यावेळी आमदाराच्या मुलाने सोनू निगम व व्यवस्थापक सायरा यांच्याशी गैरवर्तन केले. त्यानंतर सोनू निगम स्टेजवरून खाली येताना सोनू निगमच्या सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की करण्यात आला. यानंतर सोनू निगमलाही धक्का दिला गेला. या प्रकरणी सोनू निगमने स्वप्निल फातर्पेकर यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. हल्ल्याची घटना घडल्यानंतर सोनू निगमने माध्यमांशी संवाद साधत सांगितले कि, ‘कॉन्सर्टनंतर स्टेजवरून खाली येत असताना एका व्यक्तीने मला पकडलं. त्याने हिर आणि रब्बानी यांना धक्का दिला. ते दोघेही मला वाचवण्यासाठी आले होते. मी पायऱ्यांवर पडलो. मी याची तक्रार दाखल केली आहे’.

After the concert, I was coming down from stage when a man Swapnil Prakash Phaterpekar held me. Then he pushed Hari & Rabbani who came to save me. Then I fell on steps. I filed a complaint so that people should think about forcefully taking selfies & causing scuffle: Sonu Nigam https://t.co/RVFONXeQ79 pic.twitter.com/JxtfCVIaQj

— ANI (@ANI) February 20, 2023

पुढे म्हणाला कि, ‘लोकांनी जबरदस्तीने सेल्फी आणि धक्काबुक्की पुन्हा करू नये यासाठी मी तक्रार केली आहे. जर काही लोखंडाच्या सळ्या असत्या तर रब्बानीचा मृत्यू झाला असता अशा पद्धतीने त्याला धक्का दिला होता’. या धक्काबुक्कीच्या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ट्वीटर युजर समित ठक्कर याने हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. ज्यामध्ये त्याने दावा केलाय कि, उद्धव ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्फेकर आणि त्यांच्या मुलासह कार्यकर्त्यांनी सोनू निगमला धक्काबुक्की केली. ज्यामुळे सोनूला दुखापत झाली होती आणि यासाठी जवळच्या रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले होते.

Tags: Bollywood SingerFIRsonu nigamTweeter PostViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group