Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आलिया- रणबीरला दादासाहेब फाळके पुरस्काराचा सन्मान; गंगुबाई आणि ब्रम्हास्त्रचा प्रभाव

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 21, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
0
SHARES
74
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजन विश्वातील कलाकारांसाठी दादासाहेब फाळके पुरस्कार अत्यंत महत्वाचा आणि मानाचा पुरस्कार मानला जातो. कलाविश्वात काम करत असताना या पुरस्काराचे मानकरी होणे हि अतिशय गर्वाची बाब मानली जाते. यंदा हि संधी कपूर घराण्यातील लोकप्रिय जोडप्याला मिळाली आहे. अभिनेता रणबीर कपूर आणि त्याची पत्नी अभिनेत्री आलिया भट यंदाच्या दादासाहेब फाळके पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. या सोहळ्यात रणबीर उपस्थित राहू शकला नाही. मात्र आलिया उपस्थित होती. यामुळे स्वतःसह पतीच्या वतीने तिनेच हा पुरस्कार स्वीकारला.

View this post on Instagram

A post shared by ᴀʟɪᴀ ʙʜᴀᴛᴛ ᴘᴀᴋ ꜰᴀɴᴘᴀɢᴇ 🇵🇰 (@aliaabhattzone)

सोशल मीडियावर आलिया आणि बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री रेखा यांचे एकत्र काही फोटो तसेच व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यंदा २०२३ च्या दादासाहेब फाळके पुरस्करांची घोषणा झाल्यानंतर या पुरस्कार सोहळ्यात आलिया भट आणि रणबीर कपूर या जोडप्याने हा मान पटकावल्याचे समोर आले. अभिनेत्री आलिया भट्ट कपूरला ‘गंगुबाई काठियावाडी’ या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर अभिनेता रणबीर कपूरला ‘ब्रम्हास्त्र’ सिनेमासाठी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

एव्हढा मोठा सन्मान मिळवून या जोडप्याने कपूर घराण्याचे नाव आणखीच मोठे केले आहे. या सोहळ्याला काही वैयक्तिक कारणामुळे अभिनेता रणबीर कपूर उपस्थित राहू शकला नाही. मात्र त्याच्या गैरहजेरीत त्याची पत्नी आणि अभिनेत्री आलीया भट्ट कपूरने त्याच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात आलियाचे कौतुक करत रेखा तिला शुभेच्छा देताना दिसल्या. दोघींमध्ये गप्पादेखील रंगल्या. यावेळी रेड कार्पेटवर एकत्र येऊन या दोघीनींही पॅपराझींसाठी पोज दिल्या.

Tags: Aalia BhattAwards CeremonyFilm Maker Dadasaheb PhalkeInstagram Postranbir kapoorViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group