Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘त्याने सोनू निगमवर हल्ला केलेला नाही..’; लेकाच्या गोंधळानंतर आमदाराची सारवासारव

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 21, 2023
in Trending, Hot News, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Sonu Nigam
0
SHARES
52
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोमवारी रात्री गायक सोनू निगमसोबत लाईव्ह कॉन्सर्टमध्ये गैरवर्तन करून धक्काबुक्की करणारा स्वप्नील फातर्पेकर हा चेंबूरचे आमदार प्रकाश फातर्पेकर यांचा मुलगा आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे कि, सोनू निगम पायऱ्यांवरून उतरत आहे आणि यावेळी त्याचे सहकारी हरिप्रकाश आणि रब्बानी यांना जोरात धक्का देण्यात आला.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

यानंतर सोनूने दिलेल्या प्रतिक्रियेवर त्यालाही धक्का देण्यात आला ज्यामुळे तो पडला आणि त्याला किरकोळ जखमदेखील झाली. ज्यामुळे स्थानिक पोलीस ठाण्यात सोनू निगमने आमदार पुत्र स्वप्नील फातर्पेकरवर तक्रार दाखल केली आहे. यानंतर आता आमदार प्रकाश फातर्पेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

#UPDATE | Sonu Nigam tussle case: Mumbai's Chembur police registers case against Swapnil, son of Shiv Sena MLA Prakash Phaterpekar. Chembur police will call him for an enquiry. Swapnil is alleged to have manhandled Sonu Nigam and his friends.

— ANI (@ANI) February 21, 2023

कॉन्सर्टमध्ये घडलेल्या प्रकाराबद्दल चेंबूरचे आमदार प्रकाश फातर्पेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले कि, हा एक छोटासा गोंधळ होता. पण जे काही झालं ते चुकीचं होतं. स्वप्नीलने त्यांच्यावर हल्ला केलेला नाही. तुम्ही जेव्हा व्हिडीओ पाहाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की जे झालं ते चुकून झालं होतं. त्याने ठरवून त्या लोकांना ढकललेलं नाही. सेल्फी काढण्याच्या गडबडीमध्ये हा गोंधळ झाला. पण जे काही झालं ते चुकीचंच होतं. तसा तो नम्र आहे. मी त्याच्या वतीने सोनू निगम यांची माफी मागतो’.

After the concert, I was coming down from stage when a man Swapnil Prakash Phaterpekar held me. Then he pushed Hari & Rabbani who came to save me. Then I fell on steps. I filed a complaint so that people should think about forcefully taking selfies & causing scuffle: Sonu Nigam https://t.co/RVFONXeQ79 pic.twitter.com/JxtfCVIaQj

— ANI (@ANI) February 20, 2023

दरम्यान, या घडल्या प्रकाराबद्दल आमदार प्रकाश फातर्पेकर यांनी गायक सोनू निगम याची माफी मागितली आहे. ज्यावर अद्याप सोनू निगमने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

During the tussle, a person fell from the stage. We took him to the hospital and after that Sonu Nigam went to the police. There is nothing to politicise, it was not related to Azaan or the loudspeaker issue. My brother will cooperate with the Police: Suprada Phaterpekar pic.twitter.com/vb1fdSJa2o

— ANI (@ANI) February 21, 2023

मात्र या प्रकारानंतर संतप्त सोनू निगमने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. आपल्या तक्रारीत त्याने म्हटलंय कि, ‘आमदार प्रकाश फातर्पेकर यांचा मुलगा स्वप्नील याने आपल्याला स्टेजवरुन खाली ढकललं आणि आपले सहकारी हरिप्रकाश आणि रब्बानी खान यांना मारहाण केली. यामध्ये हे दोघे स्टेजवरुन खाली पडले आणि जखमी झाले’.

Tags: Bollywood SingerInstagram Postsonu nigamTweeter PostViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group