Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘मान गये अख्तर साहब.. घर में घुस के मारा..’; चक्क कंगना रनौतने उधळली स्तुती सुमने

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 21, 2023
in Trending, Hot News, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
JavedAkhtar_KanganaRanaut
0
SHARES
345
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिने इंडस्ट्रीतील तुफान गाजलेल्या वादांमध्ये अभिनेत्री कंगना रनौत आणि गीतकार जावेद अख्तर यांच्या वादाचा समावेश आहे. त्यामुळे सोशल मीडियावर कंगना आणि जावेद अख्तर यांच्यातील वाद हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. जावेद अख्तर यांनी कंगनाविरोधात थेट उच्च न्यायालयात धाव देखील घेतली होती आणि हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. दरम्यान सोशल मीडियावर अख्तर यांचा लाहोरमधील एका कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी २००८ साली मुंबईवर झालेल्या हल्ल्याविषयी भाष्य करत पकडयांना खडे बोल सुनावले आहेत.

Jab main Javed saab ki poetry sunti hoon toh lagta tha yeh kaise Maa Swarsati ji ki in pe itni kripa hai, lekin dekho kuch toh sachchai hoti hai insaan mein tabhi toh khudai hoti hai unke saath mein … Jai Hind @Javedakhtarjadu saab… 🇮🇳
Ghar mein ghuss ke maara .. ha ha 🇮🇳🇮🇳 https://t.co/1di4xtt6QF

— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 21, 2023

गीतकार जावेद अख्तर यांनी पाकिस्तानी लोकांना त्यांच्याच देशात जाऊन आरसा दाखवल्याबद्दल सर्व स्तरावर त्यांच्या परखडपणाचे कौतुक होत आहे. बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रनौतनेदेखील याच कारणासाठी अख्तर यांचे कौतुक करत म्हटले आहे कि, ‘जावेद अख्तर यांची कविता ऐकल्यानंतर माता सरस्वती त्यांच्यावर प्रसन्न आहे असे वाटायला लागते. त्यांच्या कवितांमध्ये जो सच्चेपणा आहे तोच त्यांच्या वागण्यातही आहे. हे दिसून आले आहे. घर में घुस के मारा….जयहिंद!!’ अशा शब्दांत कंगनाने अख्तरांवर स्तुतीसुमनं उधळली आहेत.

View this post on Instagram

A post shared by Chandan Singh (@chandan_2572)

जावेद अख्तर म्हणालेत कि, ‘आपण एकमेकांना दोष देणं थांबवलं पाहिजे, त्यामुळे कोणतीही समस्या सुटणार नाही. एकूणच सध्या जे वातावरण तापलं आहे ते कमी व्हायला पाहिजे. आम्ही मुंबईकर आहोत, आम्ही पाहिलं आहे तेव्हा मुंबईवर कशा पद्धतीने हल्ला झाला होता. ती लोकं नॉर्वे किंवा इजिप्तमधून आलेले नव्हते. हे लोक अजूनही तुमच्या देशात मोकाट फिरत आहेत आणि ही खदखद एखाद्या भारतीयाच्या मनात असेल तर त्याचं तुम्ही वाईट वाटून घ्यायला नको’. याशिवाय भारतात मेहंदी हसन, नुसरत फतेह अली खान यांसारख्या पाकिस्तानी कलाकारांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मात्र आजवर कधीच पाकिस्तानमध्ये लता मंगेशकर यांचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला नाही’.

Tags: Instagram PostJaved AkhtarKangana RanautTweeter PostViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group