Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

उबरची गोबर सर्व्हिस!! सामान घेऊन नशेडी कॅब ड्रायव्हर झाला लंपास; उर्फीने उठवला सुरक्षेचा सवाल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 22, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Urfi Javed
0
SHARES
150
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या चित्र विचित्र फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असणारी उर्फी जावेद सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. उर्फीने तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार उघड केला आहे. अधिकृत सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत उर्फीने तिच्यासोबत घडलेल्या प्रकारची माहिती दिली आहे.

Had the worst experience with @UberINSupport @Uber in delhi,booked a cab for 6 hours,on my way to airport stopped to have lunch, the driver vanished with my luggage in the car. After interference from my male friend the driver came back completely drunk after 1 hour @Uber_India pic.twitter.com/KhaT05rsMQ

— Uorfi (@uorfi_) February 21, 2023

यामध्ये उर्फी जावेदने एका कॅब ड्रायव्हरच्या विरोधात तक्रार केली आहे. तिने सांगितलं कि, दिल्लीमध्ये असताना मी उबर कॅब बुक केली होती. पण याबाबत माझा अनुभव खूपच धक्कादायक होता’. उर्फीने नेमका काय अनुभव घेतला तो जाणून घेऊया.

Cont- @Uber_India
That guy couldn’t even walk properly , at first he kept lying about his location that he was in the parking but his location showed 1 hour further from ours. Had to call my male friend to intervene cause he wasn’t moving at all despite calling him so many times

— Uorfi (@uorfi_) February 21, 2023

उर्फी जावेदने तिच्या ट्विटरवर कॅब बुकिंगचा एक स्क्रिनशॉट शेअर केला आहे. या फोटोसह ट्वीटमध्ये उर्फीने लिहिलं आहे कि, ‘माझा उबर सर्व्हिस बरोबरचा सर्वात वाईट अनुभव आहे. मी दिल्लीत होते आणि ६ तसांसाठी मी एक कॅब बुक केली होती. विमानतळावरून परतत असताना मी दुपारी जेवण्यासाठी गाडी थांबवली. यावेळी त्या कॅबचा ड्रायव्हर माझं सामान घेऊन पळून गेला. त्यानंतर माझ्या एका मित्राने मला मदत केली आणि तो ड्रायव्हर कसाबसा परत आला. पण त्यावेळी तो नशेत होता’.

We deeply apologize for the experience you had, Uorfi. We have a zero-tolerance policy towards the use of drugs or alcohol while driving on the Uber platform and are committed to the safety of all our riders with the aim of reducing such incidents. (1/2)

— Uber India Support (@UberINSupport) February 21, 2023

यानंतर आणखी एक ट्विट शेअर करत उर्फी जावेदने म्हटले आहे कि, ‘तो माणूस स्वतःहून व्यवस्थित चालूही शकत नव्हता. अगदी सुरुवातीला त्याने लोकेशनबद्दल खोटं सांगितलं. तो म्हणाला की तो पार्किंगमध्ये आहे. यानंतर माझ्या मित्राने त्याला सतत कॉल्स केले. तो त्याच्या लोकेशनवरून परत येण्यास तयार नव्हता’.

इतकेच नव्हे तर उर्फीने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये ती म्हणाली कि, ‘उबर कृपया काहीतरी करा. हे महिलांच्या सुरक्षेविरोधात आहे. माझा अनुभव खूपच वाईट होता. सर्वात आधी तर ड्रायव्हर माझं सामान घेऊन पळून गेला आणि मग २ तासांनंतर नशेत असलेल्या अवस्थेत परत आला’.

उर्फीच्या या ट्वीटवर उबर इंडियाने प्रतिक्रिया देत संबंधित ड्रायव्हरच्या वर्तनाबद्दल माफी मागितली आहे. मात्र काही तासांपूर्वी उर्फीने सामान खोलून पाहिले असता तिच्या लक्षात आले आहे कि तिचे काही सामान चोरले गेले आहे. यावरून उर्फीने म्हटले आहे कि, ‘एव्हढं होऊनही उबर कंपनी काहीच करू शकत नसेल तर फक्त मुलींसाठी नव्हे तर मुलांसाठी देखील हे असुरक्षित आहे.

Tags: Instagram StoryTweeter PostUber IndiaUrfi JAvedviral postViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group