Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अख्खा महाराष्ट्र पुन्हा घायाळ होणार; ‘चंद्रा’नंतर रुपेरी पडद्यावर ‘कलावती’ येणार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 27, 2023
in Trending, फोटो गॅलरी, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Kalaawati
0
SHARES
259
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीची चंद्रा म्हणजेच अभिनेत्री अमृता खानविलकर तिच्या उत्तम अभिनयासह बहारदार नृत्य शैलीसाठी ओळखली जाते. प्रसाद ओक दिग्दर्शित चंद्रमुखी या चित्रपटातून तर तिने उभ्या महाराष्ट्राच्या काळजाला हात घातला. यानंतर आता लवकरच अमृता कलावती होऊन प्रेक्षकांचं काळीज चोरायला येत आहे. या आगामी मराठी चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झालं असून या चित्रपटाबाबत चांगलीच चर्चा आहे. मुख्य म्हणजे हा चित्रपट एक वेगळं कथानक आणि हॉरर कॉमेडी जॉनरचा आहे. त्यामुळे चित्रपटात काहीतरी हटके आणि मनोरंजक पहायला मिळणार हे नक्की!

View this post on Instagram

A post shared by Sanjay S Jadhav (@sanjaysjadhav)

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टरमध्ये अभिनेत्री अमृता खानविलकर दिसते आहे. तिची रहस्यमय नजर इतकी कातिलाना आहे कि कुणीही आपला प्राण विसरून जाईल. या चित्रपटात केवळ अमृता नव्हे तर इतर स्टारकास्ट देखील मुख्य आकर्षण ठरणार आहे. कलावती चित्रपटात अमृता खानविलकरसोबत अभिनेता ओंकार भोजनेची जोडी आपल्याला पहायला मिळणार आहे. याशिवाय चित्रपटात संजय नार्वेकर, अभिजित चव्हाण, तेजस्विनी लोणारी, हरीश दुधाडे, दीप्ती धोत्रे, संजय शेजवळ आणि रीलस्टार निल सालेकर हे कलाकार देखील अन्य महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

अनेकांना असं वाटतं असलं कि हा चित्रपट ‘चंद्रमुखी’ चित्रपटाचा पुढचा पार्ट आहे, तरीही हे असं नाहीये. कारण चंद्रमुखी आणि कलावतीचा एकमेकींशी काहीही संबंध नाही. तसेच कलावतीचं पोस्टर पाहून अमृता पुन्हा लावणीसम्राज्ञीच्या भूमिकेत दिसणार अशी चर्चा आहे. पण लावणी आणि कलावतीचासुद्धा काही संबंध नाही. अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि स्वाती खोपकर यांनी ‘कलावती’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर अभिजित गुरु यांनी चित्रपट लिहिला आहे आणि हि कथा निशांत भुसे व अनुजा कर्णिक यांची आहे.

Tags: Amruta KhanvilkarInstagram PostKalaawatiSanjay JadhavUpcoming Marathi Movie
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group