Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘लड़ाईयां हौसलों से जीती जाती है..’; अजय देवगणच्या ‘भोला’चा अ‍ॅक्शन थ्रिलर ट्रेलर आऊट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 7, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Bholaa
0
SHARES
54
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एक चट्टान.. सौ शैतान अशी टॅगलाईन असलेला ‘भोला’ हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अभिनेता अजय देवगणच्या या चित्रपटाबाबत प्रेक्षकांना पहिल्या पोस्टरपासून उत्सुकता आहे. हा चित्रपट येत्या ३० मार्च २०२३ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. दरम्यान नुकताच या चित्रपटाचा अ‍ॅक्शन थ्रिलर ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये ठोस सस्पेन्स आहे.. थोडे अ‍ॅक्शन आहेत.. तर थोडा रोमान्सदेखील आहे. या चित्रपटातच ट्रेलर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

‘भोला’ या चित्रपटात अभिनेता अजय देवगण एका गुन्हेगाराच्या भूमिकेत आहे. जो गुन्हेगारांच्या टोळीपासून अंमली पदार्थाचे संरक्षण करण्यासाठी पोलिसांचे सहकार्य करताना दिसणार आहे. या चित्रपटात पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत अभिनेत्री तब्बू दिसणार आहे. या चित्रपटात अजय देवगण आणि तब्बू दोघेही फुल अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसणार आहेत याचा अंदाज ट्रेलर वरून येतोय. या चित्रपटातील अजयचा लूक प्रचंड लक्षवेधी आहे. या चित्रपटात अजय एक कैदी आणि तब्बू एक पोलिस अधिकारी अशा भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. ‘दृश्यम’ सिरीजनंतर पुन्हा एकदा या दोघांना एकत्र बघण्यासाठी पब्लिक देखील आतुर झाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

माहितीनुसार, या चित्रपटात दीपक डोबरियाल, संजय मिश्रा, विनीत कुमार आणि संजय मिश्रा हे कलाकार देखील अन्य महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अमला पॉल आणि अभिषेक बच्चन यांनी ‘भोला’साठी कॅमिओ भूमिका केल्या आहेत. ‘भोला’ या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः अजय देवगण याने केले आहे. तसेच तो या चित्रपटाचा सहनिर्मातासुद्धा आहे.

View this post on Instagram

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

रिपोर्टनुसार, अजय देवगणचा ‘भोला’ हा चित्रपट तमिळ चित्रपट ‘कैथी’चा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट २०१९ साली प्रदर्शित झाला होता. यामध्ये अभिनेता कार्ती मुख्य भूमिकेत दिसला होता. अलीकडे रिमेक बॉक्स ऑफिसवर आपटल्याचे चित्र असताना हा चित्रपट काय कमाल करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Tags: Ajay DevgnBholaBollywood Upcoming MovieInstagram PostOfficial Trailertabbu
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group