Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

फिल्टरपाड्याच्या बच्चनचा टाणाणा..टाणाणा कुणी केला..?; ओळखता येईना एव्हढा झालाय हिरवा पिवळा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 7, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, सेलेब्रिटी
Gaurav More
0
SHARES
75
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। होळीच्या दुसऱ्या दिवशी संपूर्ण राज्यभरात धूळवडीची धूम असते. सगळे लोक रंगात माखलेले पहायला मिळतात. तसेच सोशल मीडियावर लोकांचे रंगात माखल्याचे फोटो फोटो व्हायरल होत असतात. महाराष्ट्राच्या लाडक्या गौऱ्याचा असाच एक मजेशीर फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रकाश झोतात आलेला विनोदवीर गौरव मोरे याचा विविध रंगात बुडालेला एक भाणांत फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Happy holi 🎨from gaurav more #Holi2023 #londonmissal #newfilm pic.twitter.com/6NjxS9AaOi

— gaurav more (@gauravmore201) March 7, 2023

सध्या गौरव मोरे हे नाव घराघरांत गाजतंय. गौऱ्याला ओळखत नाही असे कमीच लोक असतील. फिल्टरपाड्याचा बच्चन म्हणून त्याची एक वेगळीच ओळख आहे. त्यामुळे त्याचा चाहता वर्गदेखील मोठा आहे. दरम्यान होळीच्या रंगात संपूर्ण राज्य दंग असताना गौऱ्या कसा काय मागे राहील राव.? मग काय. गौरवनेसुद्धा धुळवडीचा आनंद लुटलाच. पण रंग खेळल्यानंतरचा त्याचा जो फोटो त्याने शेअर केला आहे तो अगदीच पाहण्यासारखा आहे. गौरवच्या या फोटोवर अनेक नेटकरी मजेशीर कंमेंट्सदेखील करत आहेत.

Jast zala bhava😂

— Pratham Kamble (@Pratham_Kamble_) March 7, 2023

या फोटोमध्ये गौरव एकदम हिरवागार आणि पिवळा पिवळा झाल्याचे दिसत आहे. हा फोटो त्यानेच शेअर केला आहे आणि सोबत कॅप्शनमध्ये लिहिलंय कि, ‘गौरवकडून हॅपी होळी..’. या फोटोवर नेटकरी भन्नाट कमेंट करताना दिसत आहेत.

गौऱ्या ला शोधा 😅🤣

— Professor दादुस स्पेन वाला 🐋↩️ (@dreamz_unite) March 7, 2023

एकाने लिहिले आहे कि, ‘जास्त झालं भावा’. तर आणखी एकाने लिहिलंय कि, ‘गौऱ्याला शोधा’. आणखी एकाने लिहिलंय कि, ‘गौऱ्या भावा काय काय ? कसं आहे सगळं?’.

भावा मग तू इतरांना रंग लावतोस का, शेजारी जाऊन फक्त टाणाणाणा करतोस 😀

— MJ म्हणे…. (@MJ__Speaks) March 7, 2023

तर अन्य एकाने लिहिलंय कि, ‘पैसा आला तरी होळीला कपडे जुनेच’. आणखी एकाने लिहिलंय कि, ‘भावा मग तू इतरांना रंग लावतोस का..? शेजारी जाऊन फक्त टाणाणाणा करतोस..?’

Tags: Gaurav MoreholiMaharashtrachi hasyajatraTweeter PostViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group