Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बॉलिवूडचा पप्पू पेजर काळाच्या पडद्याआड; अभिनेते सतीश कौशिक यांचे निधन

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 9, 2023
in Hot News, Breaking, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Satish Kaushik
0
SHARES
2k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । बॉलीवूड सिनेविश्वातून अत्यंत दुःखद अशी बातमी समोर आली आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी आपला अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला आहे. सतीश यांना दिल्लीत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचे निधन झाल्याचे वृत्त आहे. बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल ट्विटरवर ट्विट शेअर करत हि दुःखद बातमी दिली आहे. सतीश कौशिक त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

जानता हूँ “मृत्यु ही इस दुनिया का अंतिम सच है!” पर ये बात मैं जीते जी कभी अपने जिगरी दोस्त #SatishKaushik के बारे में लिखूँगा, ये मैंने सपने में भी नहीं सोचा था।45 साल की दोस्ती पर ऐसे अचानक पूर्णविराम !! Life will NEVER be the same without you SATISH ! ओम् शांति! 💔💔💔 pic.twitter.com/WC5Yutwvqc

— Anupam Kher (@AnupamPKher) March 8, 2023

बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर आणि सतीश कौशिक यांची घट्ट मैत्री होती. त्यामुळे मित्राच्या निधनानारे अनुपम खेर अत्यंत भावुक झाले आहेत. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये या मैत्रीचा उल्लेख करत लिहिले आहे कि, ‘मृत्यू हेच जगाचे अंतिम सत्य आहे! पण हे गोष्ट आपला जिगरी दोस्त सतीश कौशक यांच्या निधनबद्दल मी लिहिल, याचा विचार मी स्वप्नातही केला नव्हता. ४५ वर्षांच्या मैत्रीवर असा अचानक पूर्णविराम!’. हरी ओम शांती. आता सतिश शिवाय आयुष्य पुन्हा पूर्वी सारखं राहणार नाही’. अनुपम यांचं ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनीदेखील टाहो फोडला आहे.

"Actor Satish Kaushik passes away," tweets Anupam Kher

Read @ANI Story | https://t.co/KkmyNu4D7L#SatishKaushik #AnupamKher #Bollywood pic.twitter.com/TpPhNcXSYV

— ANI Digital (@ani_digital) March 9, 2023

अभिनेता सतीश कौशिक यांच्याबद्दल सांगायचे झाले तर, त्यांचे पूर्ण नाव सतीश चंद्र कौशिक असे आहे. त्यांचा जन्म १३ एप्रिल १९५६ रोजी हरियाणामध्ये झाला. ते प्रसिद्ध अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक होते. चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी अनेक नाटकांमध्येही काम केलं. 1983 मधील जाने भी दो यारो या सिनेमातून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी 100 हून अधिक सिनेमात काम केलं तसेच अनेक चित्रपटांमध्ये दिग्दर्शकाची भूमिकाही पार पाडली. सतीश कौशिक यांनी मिस्टर इंडिया, दीवाना मस्ताना, साजन चले ससुरालसह अनेक हिंदी चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. तसेच त्यांनी रूप की रानी चोरों का राजा, प्रेम, हम आपके दिल में रहते है आणि तेरे नाम यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

Tags: anupam kherbollywood actordeath newsDue To Heart Attacksatish kaushikTweeter Post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group