Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अरे हि चक्क फुकतेय..!! बहिणीच्या मेहंदी सोहळ्यात अनन्या पांडे ओढत होती सिगारेट; चाहते चक्रावले

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 16, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Ananya Panday
0
SHARES
105
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे यांची लेक अलाना पांडे लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. अलीकडेच तिचा मेहंदी सोहळा पार पडला. यावेळी संपूर्ण पांडे कुटुंब पहिल्यांदाच पँपराझिंसमोर आलं. यावेळी चंकी पांडे यांची लेक आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे अतिशय सुंदर लेहंगा परिधान केलेली दिसली. तिचा लूक फारच सुंदर होता. जो पाहून चाहते अगदीच प्रेमात पडले होते. पण या सोहळ्यादरम्यान अनन्या चक्क धुम्रपान करताना दिसली आणि चाहत्यांना धक्काच बसला

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अनन्या पांडे सिगारेट ओढतानाचा व्हिडीओ तसेच काही फोटो रेडीतवर प्रचंड व्हायरल होत आहे. जे पाहून चाहत्यांना काय बोलावं तेच सुचेना झालं आहे. अनन्या धूम्रपान करत असेल असं तिच्या चाहत्यांना वाटलंच नव्हतं, अशा अनेक प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. यामुळे तिचा हा व्हिडीओ पाहून सर्वांनाच धक्का बसला बसल्याचे अगदीच स्पष्ट आहे. बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आणि स्टार किड म्हणून अनन्या पांडे चर्चेत असते. अलीकडे तर आदित्य रॉय कपूरसोबत ती एका नात्यात येत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. अशातच आता स्मोकिंगमूळे ती चर्चेत आली आहे.

अलानाच्या मेहंदी सोहळ्यात अनन्याने लाईट पिंक रंगाचा लेहंगा परिधान केला होता. सोबत न्यूड मेकअपसह तिने लूक पूर्ण केला होता. ज्यामध्ये ती सुंदर दिसत होती. मात्र त्यानंतर स्मोकिंग करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि चाहत्यांनी तिला फैलावर घेतलं. एका यूजरने तिच्या या व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं आहे कि, ‘अनन्या तू सिगारेट ओढत असशील असं वाटलं नव्हतं’. तर आणखी एकाने लिहिलं आहे, ‘हे नेपो किड्स फक्त फिटनेस फ्रिक आहेत असे दाखवत असतात.. डोकी तर नाहीयेत यांच्याकडे नुसतं कुल दिसायचंय’. तर आणखी एका युजरने म्हटलंय कि, ‘स्टारकिड्स कडून आणखी काय अपेक्षा करणार’.

Tags: Ananya PandeyBollywood ActressInstagram PostViral PhotoViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group