Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘नागराज अण्णांचा नादच नाय..’; ‘घर बंदूक बिरयानी’च्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 18, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Ghar Banduk Biryani
0
SHARES
78
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत, आटपाट निर्मित ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटाचा ट्रेलर अलीकडेच प्रदर्शित झाला आहे. सर्वसाधारण विषयाला अनन्यसाधारण बनवणे हॆ नागराज मंजुळेंची खासियत पुन्हा एकदा कामाला आली आहे. हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित ‘घर बंदूक बिरयानी’ हा नवा चित्रपट घेऊन नागराज मंजुळे, सयाजी शिंदे आणि आकाश ठोसर फुल्ल एंटरटेनमेंट घेऊन येत आहेत. या चित्रपटाच्या टीझरनंतर आता ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

चित्रपटाचा ट्रेलर एकदम धडाकेबाज दिसतो आहे. यामध्ये नागराज मंजुळे एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत, तर सयाजी शिंदे जंगलातील तरबेज डाकूसारखे आणि आकाश ठोसर बिरयानी बहाद्दर दिसतो आहे. यामध्ये गोळीबार, तिरकीट तिगडम आणि खमंग बिरयानीचा तडका आहे. शीर्षकाप्रमाणे या चित्रपटाचा ट्रेलरदेखील प्रेक्षकांना आकर्षित करतोय. गेल्या दोन दिवसात या चित्रपटाच्या ट्रेलरला वन मिलियनच्या जवळपास व्ह्यूज मिळाले आहेत. येत्या काही तासांत हा टप्पा नक्कीच पार होईल. प्रेक्षकांनी ‘घर बंदूक बिरयानी’ इतिहास रचणार असा अंदाज आधीच लावला आहे. ‘नागराज अण्णांचा नादच नाय करायचा.. काय माणूस आहे राव.. ऍक्टिंग.. डायरेक्शन.. लेखन.. सगळ अगदी टॉप क्लास.. १००% हिट होणार आहे पिक्चर.’ असे म्हणत प्रेक्षकांनी आपली पसंती दर्शवली आहे.

View this post on Instagram

A post shared by ZeeStudios (@zeestudiosmarathi)

झी स्टुडिओजचे बिझनेस हेड मंगेश कुलकर्णी या चित्रपटाबाबत म्हणाले आहेत कि, ‘नागराज मंजुळे यांची कलाकृती ही नेहमीच अनोखी असते. पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहोत. बिर्याणीमध्ये जसे विविध जिन्नस असतात, ज्यांची काही खासियत असते, जी बिरयानीला अधिकच स्वादिष्ट बनवते . तशीच ही बिरयानी आहे. प्रत्येक कलाकाराचे वैशिष्टय आहे. नागराज मंजुळे यांनी प्रत्येक कलाकार तशाच पद्धतीने निवडला आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातून हे प्रतिभावान कलाकार एकत्र आणले आहेत. त्यामुळेच आमची ही जबाबदारी आहे की, हा चित्रपट महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहोचावा, जेणे करून हे टॅलेंन्टही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल. हा चित्रपट प्रेक्षकांचे परिपूर्ण मनोरंजन करण्यात यशस्वी होईल आणि बॉक्स ऑफिसवर आपले अव्वल स्थान प्राप्त करेल, याची खात्री आहे’.

Tags: Akash ThosarGhar Banduk Biryaninagraj manjuleOfficial TrailerSayaji ShindeViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group