Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘अन चालणंही झालं मुश्किल..’; अभिनेता कार्तिक आर्यनला LIVE शोदरम्यान दुखापत

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 18, 2023
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Kartik Aaryan
0
SHARES
94
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन अत्यंत लोकप्रिय आणि आघाडीचा कलाकार आहे. गेल्या काही काळात कार्तिकने कोणत्याही वरदहस्ताशिवाय बॉलिवूड सिने इंडस्ट्रीमध्ये भक्कम पाय रोवले आहेत. काही फ्लॉप, काही हिट सिनेमे करत शेवटी प्रेक्षकांच्या लोकप्रिय कलाकारांच्या यादीत त्याने हक्काचे स्थान मिळवलेच. ज्यामुळे आज कार्तिक आर्यनचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. कार्तिक आर्यन विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून नेहमीच चाहत्यांची भेट घेत असतो. अशाच एका कार्यक्रमादरम्यान त्याला दुखापत झाल्याचे समोर आले आहे. ज्यामुळे चाहते चिंतेत आहेत.

View this post on Instagram

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

अभिनेता कार्तिक आर्यन विविध कार्यक्रमांत उपस्थित राहून चाहत्यांच्या गराड्यात जाण्यासाठी नेहमीच उत्सुक असतो. त्यामुळे कार्तिकच्या भेटीसाठी चाहते देखील मोठी गर्दी करताना दिसतात. यामुळे अनेक आयोजक अभिनेता कार्तिक आर्यनला आवर्जून त्यांच्या लाईव्ह कार्यक्रमात विशेष उपस्थिती म्हणून बोलवत असतात. अशाच एका कार्यक्रमामध्ये गेला असताना चाहत्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी कार्तिकने ‘भूल भुलैयाची’ सिग्नेचर स्टेप केली आणि नाचताना त्याचा पाय असा मुरगळला कि त्याला चालणं अशक्य झालं.

View this post on Instagram

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

रिपोर्टनुसार, अभिनेता कार्तिक आर्यन एका लाईव्ह कार्यक्रमात चाहत्यांची मागणी म्हणून त्याच्या ‘भूल भुलैया २’ या चित्रपटाच्या टायटल ट्रकची सिग्नेचर स्टेप करत होता. या दरम्यान त्याच्या पायाचा घोटा मुरगळला आणि त्याला असह्य वेदना होऊ लागल्या. कार्तिक हा त्रास चाहत्यांसमोर व्यक्त करू शकत नव्हता. ज्यामुळे सुरुवातीला प्रेक्षकांना वाटलं की तो गंमत करतोय. पण थोड्या वेळाने दुखापतीमुळे कार्तिकला पाय टेकवणेदेखील मुश्किल झाले. ज्यामुळे तो त्रासात असल्याचे समजताच चाहते चिंतेत पडले. मात्र यावेळी कार्तिकने स्टेजवरून एक्झिट न घेता वैद्यकीय मदत येईपर्यंत जवळपास अर्धा तास स्टेजवरच काढला. यानंतर वैद्यकीय पथक आणि फिजिओथेरपिस्ट येताच त्यांनी कार्तिकच्या पायाची तपासणी केली आणि प्राथमिक उपचार केले.

Tags: bollywood actorInjuredInstagram PostKartik aaryanViral PhotoViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group