Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बॉलिवूडमध्ये कोरोनाचा पुन्हा शिरकाव; अभिनेत्री किरण खेर व्हायरसच्या विळख्यात

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 21, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Kiran Kher
0
SHARES
71
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री किरण खेर यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. अभिनेत्री किरण खेर यांनी स्वतःच आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल ट्विटरवर ट्विट शेअर करत चाहत्यांना याविषयीची माहिती दिली आहे. किरण खेर यांनी २० मार्च रोजी ट्विटरवर आपल्या प्रकृतीबाबतची माहिती देताना आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी आपली कोरोनाची चाचणी कौन घ्यावी असे आवाहन देखील त्यांनी केलं आहे.

I have tested positive for Covid. So anyone who has come in contact with me please get yourself tested.

— Kirron Kher (@KirronKherBJP) March 20, 2023

अभिनेत्री किरण खेर यांनी कोरोनाची काही मुख्य लक्षणं आढळून आल्याने चाचणी केली होती. त्यांची ही चाचणी पॉझिटिव्ह आली आणि म्हणून त्यांनी त्वरित सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे कि, ‘मी कोविड-19 पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी लगेचच आपली कोविड-19 ची चाचणी करून घ्यावी’. किरण यांचे हे ट्विट वाचल्यानंतर बॉलिवूड सेलिब्रिटी तसेच त्यांचे चाहते चिंतेत पडले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Kirron Kher (@kirronkhermp)

किरण खेर यांच्या या पोस्टनंतर त्यांचे चाहते त्यांच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त करत आहेत. अनेकांनी या ट्विटवर रिट्विट करत किरण यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे. किरण खेर यांना २०२१ साली रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले होते. मात्र त्यांनी कॅन्सरशी दोन हात करत हि लढाई जिंकली आणि आता त्या निरोगी असल्याचे त्यांचे पती आणि ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी अपडेट दिले होते. यानंतर किरण खेर ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या रिअॅलिटी शोमध्ये जजच्या भूमिकेतदेखील दिसल्या आहेत .

Tags: Bollywood ActressCovid 19 PositiveKiran KherTweeter Postviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group