Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘कांतारा 2’ येतोय लवकरच..!! रिषभ शेट्टीने दिली महत्वाची माहिती; म्हणाला, ‘हा चित्रपट म्हणजे..’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 24, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Kantara
0
SHARES
73
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कन्नड चित्रपटसृष्टीने २०२२ हे वर्ष चांगलच गाजवलं. आधी ‘केजीएफ २’ आणि त्यानंतर ‘कांतारा’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला. यामध्ये रिषभ शेट्टीचा ‘कांतारा’ तुफान गाजला. या चित्रपटाने सगळेच रेकॉर्ड मोडून काढले. सुरुवातीला कन्नड आणि त्यानंतर हिंदीसोबत अन्य भाषांमध्येही हा चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या चित्रपटाचे कथानक प्रेक्षकांना प्रचंड भावले. अनेकांनी हा चित्रपट वारंवार पहिला आणि तेव्हढंच सतत कलाकारांवर प्रेम केलं. यानंतर आता ‘कांतारा २’ येतो आहे आणि याबाबत माहिती देणारी एक पोस्ट स्वतः रिषभ शेट्टीने शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Rishab Shetty (@rishabshettyofficial)

रिषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ने बॉक्स ऑफिसवर तब्बल ४५० कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे आता ‘कांतारा २’साठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. उगडी या कन्नड नववर्षानिमित्त होमबाले फिल्म्स आणि रिषभ शेट्टी यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवर ‘कांतारा २’बद्दल माहिती देताना ‘कांतारा २’ हा मूळ चित्रपटाचा प्रीक्वल असणार आहे असं नमूद केलंय. तसेच या पोस्टमधून त्यांनी ‘कांतारा २’च्या लिखाणाला सुरुवात केल्याचेही म्हटले आहे.

दिग्दर्शक रिषभ शेट्टी आणि होमबाले फिल्म्सचे संस्थापक विजय किरगंदूर यांनी ‘कांतारा’च्या यशाचे जंगी सेलिब्रेशन केले आणि यादरम्यान रिषभने ‘कांतारा २’बद्दल भाष्य केले होते. रिषभ शेट्टीने सांगितले होते कि, ‘तुम्ही आत्ता जे पाहिलं तो दूसरा भाग होता. या चित्रपटाचा प्रीक्वल म्हणजेच भाग १ पुढील वर्षी येणार आहे. कांताराचं चित्रीकरण करतानाच माझ्या डोक्यात याचा विचार आला होता, कारण या कथानकाचा इतिहास फार मोठा आहे. सध्या आम्ही या चित्रपटाच्या कथानकासाठी अधिक मेहनत घेत आहोत. आत्ता याबद्दल जास्त सांगता येणं कठीण आहे’.

Tags: Instagram PostKantara 2New Upcoming MovieRishabh ShettyYoutube Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group