Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

HOME मेकर कि BONE ब्रेकर..?; राधिका आपटेच्या ‘मिसेस अंडरकव्हर’चा धमाकेदार टीझर रिलीज

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 27, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Mrs Undercover
0
SHARES
28
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री राधिका आपटे कोणत्याही वरदहस्ताशिवाय मनोरंजन विश्वात घट्ट पाय रोवून उभी आहे. हि एक अशी अभिनेत्री आहे जिने आतापर्यंत एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपटांमध्ये अत्यंत लक्षवेधी अशा भूमिका साकारल्या आहेत. मराठी तसेच हिंदी चित्रपट, वेब सिरीजच्या माड्याम्तून राधिकाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. ती नेहमीच विविध धाटणीच्या भूमिका साकारून स्वतःची एक छाप सोडते.यावेळी राधिका एकाच चित्रपटात सर्वसामान्य गृहिणी आणि अंडरकव्हर एजंट अशा दोन वेगवेगळ्या जॉनरच्या भूमिका साकारताना दिसणार आहे. तिचा आगामी चित्रपट ‘मिसेस अंडरकव्हर’चा टिझर नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.

View this post on Instagram

A post shared by Radhika (@radhikaofficial)

अभिनेत्री राधिका आपटेने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर ‘मिसेस अंडरकव्हर’ या आगामी चित्रपटाचा टिझर शेअर केला आहे. यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘होम मेकर कि बोन ब्रेकर..?’. ‘मिसेस अंडरकव्हर’ या चित्रपटाच्या टीझरमध्ये राधिका दिवसा सगळ्यांसमोर एक अतिशय सामान्य गृहिणी म्हणून वावरताना दिसते. तर रात्रीच्यावेळी मात्र ती एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसते आहे. या चित्रपटात सामान्य गृहिणी आणि अंडरकव्हर एजंट अशा दोन्ही वेगवेगळ्या टोकाच्या भूमिकांमध्ये राधिकाने सांभाळलेला बॅलन्स पाहण्यात फार मजा येणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Radhika (@radhikaofficial)

‘मिसेस अंडरकव्हर’ या चित्रपटाचा टीझर पाहून साहजिकच्या चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. यावर अनेकांनी कमेंट करत राधिकाच्या लुकला पसंती दिली आहे. मात्र या टीझरच्या शेवटी राधिकाचा अंडरएजंट म्हणून डॅशिंग लूक अर्धवट आणि सावलीमध्ये दाखवला आहे. त्यामुळे चाहत्यांनी तिच्या अंडरकव्हर एजंट भूमिकेतील लूक लवकर रिलीज करा, अशी मागणी केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Radhika (@radhikaofficial)

‘मिसेस अंडरकव्हर’ हा चित्रपट अनुश्री मेहता यांनी दिग्दर्शित केला आहे. तर या चित्रपटात अभिनेत्री राधिका आपटेसोबत सुमित व्यास आणि राजेश शर्मा यांच्याही मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार असून एप्रिलमध्ये ट्रेलर आउट होणार आहे. टीझरने इतकी उत्सुकता वाढवली आहे तर ट्रेलर काय असेल याचा अंदाज आपण नक्कीच लावू शकतो.

Tags: Bollywood Upcoming MovieInstagram PostOTT PlatformRadhika ApteViral VideoZee 5
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group