Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘दो दिल मिल रहें है, मगर..’; अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खा. राघव चड्ढा करतायत लग्नाची तयारी..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 29, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Parineeti_Raghav
0
SHARES
206
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा प्रचंड चर्चेत आहे. कोणताही चित्रपट किंवा फोटोशूटमूळे नाही तर तिच्या खाजगी आयुष्यामुळे ती चर्चेत आली आहे. आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राची डाळ शिजतेय असं बोललं जात आहे. गेल्या कितीतरी दिवसांपासून सोशल मीडियावर यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान दोघांनीही या चर्चांवर काहीही न बोलणे सोयीस्कर समजले असताना एका ट्विटमुळे मात्र त्यांचा भांडाफोड झाला आहे. ज्यावरून असा अंदाज लावला जातोय कि या केवळ चर्चा नसून हेच वास्तव आहे.

View this post on Instagram

A post shared by INDIAN CELEBRITIES (@indian_celebrities_)

मागील काही दिवसांपासून परिणीती आणि राघव यांच्या नात्याबाबत निव्वळ चर्चा सुरु होत्या. इतकंच काय तर दोघांचे कुटुंबीय त्यांच्या लग्नाची बोलणी करत असल्याचे देखील म्हटले गेले. अशातच आता या दोघांच्या नात्यावर आम आदमी पक्षाचे खासदार संजीव अरोरा यांनी ट्वीट करून शिक्कामोर्तब केलं आहे.

I extend my heartfelt congratulations to @raghav_chadha and @ParineetiChopra. May their union be blessed with an abundance of love, joy, and companionship. My best wishes!!! pic.twitter.com/3fSWVT4evR

— Sanjeev Arora (@MP_SanjeevArora) March 28, 2023

या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलंय कि, ‘राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा. तुम्हा दोघांचं नातं प्रेम, आनंद व सहवासाने भरलेलं असावं. माझ्या खूप शुभेच्छा!!’ या ट्विटमुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आणि अखेर या चर्चा खऱ्या असल्याची खात्री नेटकऱ्यांना वाटू लागली आहे.

View this post on Instagram

A post shared by TAHIR JASUS007 (@tahirjasus)

TOI’च्या वृत्तानुसार, राघव आणि परिणिती या दोघांनीही लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एकत्र शिक्षण घेतले असून त्यांचे अनेक कॉमन फ्रेंड्स आहेत. परिणीती आणि राघव यांचे कुटुंबीय त्यांच्या लग्नाची बोलणी करत आहेत. असे असताना परिणीती किंवा राघव दोघांनीही मीडियाला मात्र सपशेल टाळलं आहे. दरम्यान मंगळवारी रात्री परिणीती एअरपोर्टवर स्पॉट होताच पँपराझींनी तिला राघव चड्ढा यांच्यासोबतच्या नात्याबाबत आणि लग्नाबाबत प्रश्न विचारले. यावेळी तिने कोणतेही उत्तर दिले नाही. मात्र तिच्या डोळ्यातली चमक आणि लाजऱ्या स्मितहास्याने पँपराझींनी कुछ तोह गडबड है! असा अंदाज लावला आहे. आता हे नातं फुलतंय, बहरतंय कि आणखी काय.? यासाठीच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे.

Tags: AffairBollywood ActressInstagram PostPariniti ChopraViral VideoWedding Vibes
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group