Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

सिद्धार्थ मल्होत्राची पत्नी कियारा अडवाणीचे पुन्हा सात फेरे; ‘त्या’ अभिनेत्यासोबतचा VIDEO झाला व्हायरल

kiara advani

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 30, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Kiara_Kartik
0
SHARES
78
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘शेरशहा’ फेम अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांनी काही दिवसांपूर्वीच एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली आहे. बॉलिवूडचं हे ट्रेंडिंग कपल सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडते आणि त्यामुळे हे कपल फेव्हरेट जोडीच्या यादीत आहे.

View this post on Instagram

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्री कियारा अडवाणी म्हणजेच आत्ताची मिसेस सिद्धार्थ मल्होत्रा अभिनेता कार्तिक आर्यन सोबत सात फेरे घेते आहे. यामध्ये दोघांचा लूक नवरा- नवरीसारखा आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरला आहे.

View this post on Instagram

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

या व्हिडिओमूळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. पण मुळात तुम्हाला वाटतंय त्याचा आणि या व्हिडिओचा काहीच संबंध नाही. कारण व्हिडीओ नीट पाहिलात तर समजेल कि कार्तिक आणि कियारा शूटिंग सेटवर आहेत. अर्थात हे लग्न रील लाईफ आहे. त्याच काय आहे लग्नानंतर कियारा लगेच बॅक टू वर्क आली आहे. तिचा कार्तिक आर्यनसोबतच आगामी सिनेमा ‘सत्यप्रेम की कथा’च्या सेटवरील हा व्हिडीओ आहे. सिनेमाच्या एका शूटिंगदरम्यान हा व्हिडीओ कुणीतरी काढून लीक केल्याचे समजत आहे.

View this post on Instagram

A post shared by ETimes (@etimes)

 

याआधी अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवाणी हे ‘भुलभुलैय्या २’ या चित्रपटात एकत्र दिसले होते. त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली होती आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा हि जोडी मोठा पडदा गाजवायला सज्ज झाली आहे. ‘सत्यप्रेम की कथा’ या सिनेमाचे सध्या शूट सुरु आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन मराठमोळा दिग्दर्शक समीर विद्वांस करत आहे. तर साजिद नाडियाडवाला आणि शरीन मंत्री केडिया हे ‘नमाह पिक्चर्स’च्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करत आहेत. माहितीनुसार, ‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट एक संगीतमय प्रेमकथा असून यामध्ये आपल्याला विविध ढंगाची सुरेल गाणी पहायला मिळणार आहेत. या सिनेमाच्या रिलीजबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला येईल असे सांगितले जात आहे.

Tags: Bollywood Upcoming MovieInstagram PostKartik aaryankiara advaniViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group