Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

फ्रान्सचे राजदूत आहेत SRK’चे फॅन; शाहरुखसोबतचा फोटो शेअर करत म्हणाले..,

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 4, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
SRK
0
SHARES
48
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड सिनेविश्वाचा बादशाह अर्थात अभिनेता शाहरुख खान याचे संपूर्ण जगभरात ठिकठिकाणी चाहते आहेत. केवळ भारतात नव्हे तर भारताबाहेरही त्याच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. मोठ्या गॅपनंतर शाहरुख ‘पठाण’ चित्रपटात दिसला आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणदणीत चालला. या चित्रपटाने १ हजार कोटीपेक्षा जास्त कमाई करत एक विक्रम केला. कमाईचा आकडा शाहरुखच्या चाहत्यांचा अंदाज देत आहे. अलीकडेच शाहरुख त्याच्या कुटुंबासह नीता अंबानी यांनी कल्चरल प्रोग्रॅममध्ये उपस्थित होता आणि यावेळी फ्रान्सचे राजदूतसुद्धा ‘पठाण’चे दिवाने आहेत हे समजले.

View this post on Instagram

A post shared by ETimes (@etimes)

त्याच झालं असं कि, अभिनेता शाहरुख खान आपल्या कुटुंबासह प्रसिद्ध उद्योजिका नीता अंबानी यांच्या ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र’च्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहिला होता. या कार्यक्रमात त्याने ‘झुमे जो पठाण’ या गाण्यावर हटके परफॉर्मन्स देखील केला. यावेळी त्याच्या चाहत्यांचा एकच जल्लोष पहायला मिळाला. शाहरुखच्या चाहत्यांच्या यादीत फ्रान्सचे राजदूत इमॅन्युएल लेनन यांचाही समावेश असल्याचे या कार्यक्रमामुळेच समजलं. या सोहळ्यात त्यांनी शाहरुख सोबत क्लिक केलेला फोटो त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डल वर शेअर केला आहे.

Met the great Shah Rukh Khan yesterday in Mumbai. Tried to convince him to come and shoot again in France. French people would love to see more of Bollywood!@iamsrk pic.twitter.com/NsDPsUp5oe

— Emmanuel Lenain (@E_Lenain) April 2, 2023

या फोटोसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये शाहरुखला परत फ्रान्समध्ये शुटींग करण्याची विनंती केली आहे. इमॅन्युएल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे कि, ‘मुंबईत शाहरुख खानसोबतची भेट खास ठरली. सोबतच त्यांनी शाहरुखला फ्रान्समध्ये येऊन पुन्हा शूटिंग करण्यास सांगितले. इतकेच नव्हे तर, त्यांनी सांगितले की फ्रान्सचे लोक शाहरुखवर खुप प्रेम करतात आणि त्यांना अभिनेत्याला आणखी पहायचे आहे’. हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे आणि मुख्य म्हणजे चाहते या फोटोवर लाईक, कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.

Tags: Instagram PostShah rukh KhanTweeter PostViral PhotoViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group