Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

हान की बडीव!! नागराज मंजुळेंच्या हलगीवर थिरकले ‘घर बंदूक बिरयानी’चे कलाकार; पहा व्हिडीओ

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 8, 2023
in Trending, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Nagraj Manjule
0
SHARES
6.1k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नागराज मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर अभिनित ‘घर बंदूक बिरयानी’ हा नव्या ढंगाचा आगळा वेगळा चित्रपट नुकताच शुक्रवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज मंजुळे एका दमदार पोलिसांच्या भूमिकेत, तर सयाजी शिंदे डाकूच्या भूमिकेतून आपल्या समोर आले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Aatpat (@aatpatproduction)

चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असतानाच आता सोशल मीडियावर नागराज अण्णांचा जबरदस्त व्हिडीओ व्हायरल होतोत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान नागराज मंजुळे हलगी वाजवताना आणि कलाकार मंडळी त्यावर ठेका धरतानाचा हा व्हिडीओ आहे.

View this post on Instagram

A post shared by Shashank Sane (@saneshashank)

‘घर बंदूक बिरयानी’च्या प्रमोशनसाठी चित्रपटाच्या टीमने पुण्यात हजेरी लावली होती आणि या दरम्यान नागराज मंजुळे यांनी हलगी वाजवली. मग काय नागराज मंजुळेंनी हलगी वादनाचा तर त्यावर जबरदस्त ठेका धरण्याचा कलाकारांनी आनंद लुटला. नागराज मंजुळेंच्या हलगीच्या तालावर चित्रपटातील मुख्य भूमिकेत असलेले आकाश ठोसर आणि सायली पाटील नाचताना दिसले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकरी देखील मंजुळेंच्या हटके अंदाजावर पसंतीची मोहोर लावताना दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Aatpat (@aatpatproduction)

या व्हायरल व्हिडिओवर चाहत्यांनी विविध कमेंट्स करत आपली पसंती दर्शवली आहे. ‘घर बंदूक बिरयानी’ हा नवा कोरा आणि आगळ्या वेगळ्या विषयाचा, वेगळ्या धाटणीचा चित्रपट ७ एप्रिल २०२३ रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात आकाश ठोसर, सायली पाटील, नागराज मंजुळे आणि सयाजी शिंदे अशी तगडी स्टार कास्ट आहे. नागराज मंजुळेंनी या चित्रपटाची निर्मिती तर हेमंत अवताडे यांनी दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटातून रिअल लाईफ पोलीस आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले मुरलेले कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत आहेत. त्यामुळे नेहमीप्रमाणे नागराज मंजुळेंच्या या चित्रपटाला देखील वास्तवाचा स्पर्श आहे.

Tags: Akash ThosarGhar Banduk BiryaniMarathi Movienagraj manjuleSayaji Shinde
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group