Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

मराठमोळ्या सोनालीची साऊथच्या सिनेमात वर्णी; ‘दृश्यम’ फेम अभिनेत्यासोबत स्क्रीन शेअर करणार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 9, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Malaikottai Vaaliban
0
SHARES
133
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीची सुंदर अभिनेत्री जिला अप्सरा असे म्हटले जाते ती म्हणजे सोनाली कुलकर्णी. सोशल मीडियावर सक्रिय राहून विविध फोटो, व्हिडीओ आणि आगामी प्रोजेक्ट्सची माहिती देत सोनाली नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. आतापर्यंत विविध मराठी चित्रपटात विविध ढंगाच्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप पाडणारी हि मराठमोळी अभिनेत्री आता लवकरच एका मल्याळम चित्रपटात झळकणार आहे. अर्थात मराठीसह आता साऊथवरसुद्धा सोनाली आपल्या अभिनयाची जादू करणार.

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आगामी मल्याळम चित्रपट ‘मलाइकोकटाई वालीबन’ यामध्ये झळकणार आहे. मुख्य म्हणजे ती या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल यांच्याडोन्ट स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटाचा पहिला लूक नुकताच समोर आला असून सर्वत्र व्हायरल होत आहे. हा चित्रपट नेमका कोणत्या विषयावर आधारित आहे, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र याचा पहिला लूक पाहून नेटकऱ्यांची उत्सुकता चांगलंच शिगेला पोहोचली आहे.

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या या आगामी मल्याळम चित्रपटाचे पहिले पोस्टर आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीला तिने या चित्रपटाबाबत आपल्या चाहत्यांना माहिती दिली होती. यानंतर आता इस्टर डेच्या निमित्ताने सोनालीने तिच्या पहिल्या मल्याळम चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये डोंगर- दऱ्या, हिरवीगार झाडं, इवली इवली झुडूपं, झुळझुळ वाहणारी नदी आणि त्याचसोबत पावलांचे तीन भव्य ठसे पहायला मिळत आहे. पोस्टवरून चित्रपटाच्या कथानकाबाबत अंदाज लावणे फारच कठीण आहे. मात्र काहीतरी हटके कथानकासह सोनाली साऊथ सिनेविश्वात एंट्री करते आहे इतकं नक्की. तूर्तास हे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि सोनालीवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

Tags: Instagram PostMarathi ActressNew Upcoming MoviePoster Releasedsonalee kulkarniSouth Movie
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group