Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

मार्शमॅलो.. चालता फिरता फुग्गा.. एअरबॅग..; साकी साकी गर्ल ‘त्या’ ड्रेसमुळे झाली ट्रोल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 9, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
80
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीतील आघाडीची हॉट, बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री नोरा फतेही तिच्या आयकॉनिक स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत राहताना दिसते. नोरा अभिनेत्रीच नव्हे तर एक डान्सर सुद्धा आहे आणि त्यामुळे तिचा चाहता वर्ग मोठा आहे. नेहमीच ग्लॅमरस आणि आयकॅची लूक करणे नोराची खासियत आहे. पण या नादात नोराच्या विचित्र ड्रेसिंग स्टाईलमूळे तिला ट्रोल व्हावं लागलं आहे. एका इव्हेंटमध्ये तिने परिधान केलेल्या ड्रेसमुळे नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर अक्षरशः तिची खिल्ली उडवली आहे.

View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

अलीकडेच एका अवॉर्ड फंक्शनसाठी नोराने हजेरी लावली होती. या सोहळ्यासाठी तिने खास व्हाईट रंगाचा ड्रेस परिधान केला होता. पण या ड्रेसच्या बलून स्लीव्ह्जमुळे नोराआधी तिचा ड्रेस दिसत होता. ज्यामुळे नेटकऱ्यांनी या ड्रेसवरून नोराला ट्रोल केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

नोरा फतेही नेहमीच तिच्या फॅशनेबल लूकमुळे चर्चेत राहते पण यावेळी मात्र तिची फॅशन तिच्यावर भारी पडल्याचे दिसत आहे. नोरा फतेहीचा हा मॅमथ स्लीव्हज व्हाईट गाऊन तिच्या ट्रोलिंगचे कारण बनला आहे. मात्र नोराने ज्या पद्धतीने आणि ज्या विश्वासाने हा पोशाख परिधान करत पोज दिल्या ते पाहून चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे.

नोरा फतेहीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी विविध कमेंट्स कार्टी तिला ट्रोल केले आहे. एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘अरे.. गाडीचे एअरबॅग्स घालून कुठे निघालीस?’ तर अन्य एका नेटकऱ्याने म्हटले आहे, ‘तुझ्या ड्रेसच्या कपड्यात आणखी २ ड्रेस शिवून झाले असते’. तसेच आणखी एकाने तर नोराच्या ड्रेसची तुलना चादर आणि पडद्यांसोबत केली आहे. शिवाय कुणी नोराला, ‘चालता फिरता फुग्गा’ म्हटलंय. तर कुणी ‘मार्शमॅलो’.

Tags: Bollywood ActressInstagram PostNora fatehiSocial Media TrollingViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group