Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आलिया- रणबीरच्या लग्नाचा पहिला वाढदिवस; अभिनेत्रीने खास पोस्टसोबत शेअर केले रोमँटिक फोटो

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 14, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, सेलेब्रिटी
Ranbir_Alia
0
SHARES
127
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट हि बॉलिवूड सिनेजगतातील अत्यंत लोकप्रिय जोडी आहे. सोशल मीडियावर हि जोडी कायम त्यांच्या क्युटनेससाठी चर्चेत असते. लग्नानंतर त्यांची केमिस्ट्री आणखीच चाहत्यांना आवडू लागली आहे. गेल्यावर्षी १४ एप्रिल रोजी आलिया आणि रणबीरने लग्नगाठ बांधली. आज त्यांच्या लग्नाला बरोबर १ वर्ष झालं असून दोघेही त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने आलियाने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत अनसीन फोटो शेअर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)

अभिनेत्री आलिया भट्ट ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. त्यामुळे आपल्या आयुष्यातील अतिशय खास दिवसानिमित्त अर्थात लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त तिने सोशल मीडियावर रणबीरसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. यातील पहिल्या फोटोत आलिया आणि रणबीर हळदीत मालखलेले दिसत आहेत. अर्थात हा फोटो त्यांच्या हळदी सेरेमनीचा आहे. तर दुसऱ्या फोटोत रणबीर गुडघ्यावर बसून आलियाला प्रपोज करताना दिसत आहे. तसेच तिसऱ्या फोटोत रणबीर आणि आलियाचा एक ब्लॅक अँड व्हाईट रोमँटिक पोजमधील फोटो दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)

हे फोटो शेअर करताना आलियाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘आनंदाचा दिवस’. सोबत बर्ड ईमोजी शेअर केले आहेत. आलियाने शेअर केलेले फोटो याआधी तिने कधीच शेअर केले नव्हते. त्यामुळे हे फोटो आलिया- रणबीरच्या खास क्षणांपैकी काही गोड क्षण आहेत जे तिने आजच्या खास दिवशी शेअर केले आहेत. मुख्य म्हणजे रणबीर आणि आलिया त्यांच्या छोट्याशा परीसोबत म्हणजेच त्यांची लेक राहासोबत लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करणार आहेत. त्यामुळे नक्कीच आजचा दिवस दोघांसाठी फार खास आहे. या पोस्टवर सिने विश्वातील अनेक कलाकार मंडळींनी लाईक आणि कमेंट्सच्या माध्यमातून आलिया- रणबीरला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचे हे अनसीन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Tags: Aalia BhattAnniversary PostInstagram Postranbir kapoorViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group