Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘डोकं फिरलंय तीचं.. उपचारांची गरज आहे’; राखी सावंतचा लुंगी डान्स पाहून नेटकऱ्यांची सटकली

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 19, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
1.4k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एखाद्या दिवशी नाही केला ड्रामा तर राखी सावंतला झोप थोडीच लागेल. आपल्या चाहत्यांसमोर नेहमीच अतरंगी वागणारी राखी विविध पद्धतीने मनोरंजन करण्याचे प्रयत्न करते. गेल्या काही काळात तिच्या आयुष्यात बरेच चढ उतार आले. अनेक भावनिक प्रसंगांना ती सामोरी गेली. आईचे निधन, पतीचा दगा, कायदेशीर कारवाई आणि बरंच काही. पण या सगळ्यातून बाहेर येत आता राखीने पुन्हा एकदा जगायला सुरुवात केली आहे. नुकताच तिचा सोशल मीडियावर सलमान खानच्या ‘यंतम्मा यंतम्मा’ गाण्यावरील लुंगी डान्स व्हायरल होतोय. जो पाहून नेटकऱ्यांनी एकापेक्षा एक कमेंट केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

तशी तर राखी नेहमीच काही ना काही अतरंगी चाळे करताना दिसत असते. याहीवेळी ती असंच काही करतेय म्हणायला हरकत नाही. तिच्या या स्वभावामुळे अनेकदा तिला ट्रोल केलं जातं. पण राखीचं ती. कुणी काही म्हणा ती तर तिच्याच अंदाजात जगते. सलमान खानचा आगामी चित्रपट ‘किसी का भाई किसी कि जान’ मधील ‘यंतम्मा यंतम्मा’ या गाण्यात त्याने लुंगी नेसून डान्स केला आहे. हे गाणे युट्युबवर ट्रेंड करत आहे. याच गाण्यावर आता राखीने लुंगी डान्स केला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत.

या व्हिडीओत राखीने जीन्सवर लुंगी नेसली आहे आणि ती या गाण्यावर डान्स करत आहे. यावर एका नेटकऱ्याने कमेंट्स करत म्हटले आहे कि, ‘ते ए हा कुठला लुंगी डान्स..?’ आणखी एकाने म्हटले, ‘हिने तर लुंगी डान्सची पुंगी वाजवली आहे’. आणखी एकाने म्हटले आहे, ‘हिचं डोक फिरलंय’. अन्य एकाने लिहिलंय, ‘हिला कोणीतरी चंद्रावर सोडून या’. तसेच आणखी एका नेटकऱ्याने म्हटले आहे कि, ‘हिला कोणीतरी मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवा रे.. हिची सटकली आहे आणि हिला पाहून आता माझी पण सटकतेय’.

Tags: Bollywood ActressDrama Queen Rakhi SawantInstagram PostSocial Media Trollingviral bhayaniViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group