Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

माझ्या ब्लु टिकला कोणी हात लावला रे..? शाहिद कपूर भडकला; सोशल मीडियावर ‘ते’ ट्विट झालं व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 21, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Shahid Kapoor
0
SHARES
680
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज सोशल मीडिया ट्विटरवरून अनेक सेलिब्रिटींचे हॅण्डल अनव्हेरीफाईड कॅटेगरीत सामील झाले आहेत. अर्थात सबस्क्रिप्शन न घेतल्यामुळे या सेलिब्रिटींच्या ट्विटर हँडलचा व्हेरीफाईड बॅज काढून टाकण्यात आला आहे. एलॉन मस्कने जाहीर केल्याप्रमाणे २० एप्रिल २०२३ पासून व्हेरीफाईड ट्विटर हॅण्डल्ससाठी सबस्क्रिप्शन न घेणाऱ्यांच्या ब्लु टिक काढून घेण्यात आल्या आहेत. या ब्लूट टिक गमावणाऱ्यांच्या यादीत बॉलिवूडच्या दिग्गज सेलिब्रिटींच्या नावाचा समावेश आहे. ज्यात शाहिद कपूरचंसुद्धा नाव आहे. यावरून शाहिदने एक भारी मजेशीर ट्विट शेअर केले आहे.

Mere blue tick ko kisne touch kiya… Elon, tu wahi ruk main aaraha hu.

Haha 😂 https://t.co/fuzsEUds9o

— Shahid Kapoor (@shahidkapoor) April 21, 2023

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरने ट्विटर हँडलवर एक मजेशीर ट्विट शेअर केले आहे. यामध्ये शाहिदने लिहिलं आहे कि, ‘मेरे ब्लु टिक को किसने टच किया.. एलॉन, तू वही रुक मैं आ रहा हू। हा.. हा..’. या पोस्टसोबत त्याने एका चाहत्याने शेअर केलेले ट्विट शेअर केले आहे. ज्यामध्ये शाहिदचा कबीर सिंग चित्रपटातील एका सीनदरम्यानचा लूक शेअर केला आहे. या फोटोसोबत लिहिलंय कि, ‘शाहिद कपूर त्याच्या ब्लू टिकसाठी एलोन मस्कला फटकारण्याच्या मार्गावर आहे.. “मेरा ब्लू टिक है वो”

Shahid Kapoor on his way to thrash Elon Musk for his Blue tick
"MERA BLUE TICK HAI WOH"#bluecheck #BlueCheckMark pic.twitter.com/JFfAaVLLJY

— Abhay (@abhaysrivastavv) April 21, 2023

फक्त शाहिद कपूरचं नव्हे तर अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान, अक्षय कुमार, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रजनीकांत यांच्याही ट्विटर हॅण्डलच्या ब्लु टिक काढून घेण्यात आल्या आहेत. सबस्क्रिप्शन न घेणार्‍यांच्या ब्लू टिक्स २० एप्रिल पासून काढून घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता मासिक शुल्क भल्यावरच ब्लू टिकची सुविधा वापरता येणार आहे. यात मोबाईल ट्विटरसाठी दरमहा ९०० रुपये मोजावे लागणार आहेत. तर वेब व्हर्जनसाठी ६५० रुपये भरावे लागणार आहेत.

Tags: bollywood actorElon Muskshahid kapoorTweeter Postviral tweet
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group