Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘हेच माझे Life Savers’; उन्हाळ्यात स्वतःला Cool ठेवण्यासाठी मधुराणी काय करते..? लगेच जाणून घ्या

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 22, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Madhurani Gokhale
0
SHARES
53
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील आई अर्थात मधुराणी प्रभुलकर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. या मालिकेमुळे ती प्रेक्षकांच्या घराघरात आणि मनामनांत पोहोचली आहे. तिचा स्वतःचा भला मोठा महिलांचा चाहता वर्ग आहे आणि त्यामुळे तिने एखादी पोस्ट शेअर केली तर ती पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसते. अनेकदा मधुराणी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि विशेष करून स्त्रियांविषयीच्या विविध मुद्द्यांवर बोलताना दिसते. अनेकदा ती लोकोपयोगी पोस्ट देखील शेअर करते. नुकतीच तिने रखरखीत उन्हात स्वतःला कुल कसं ठेवायचं याविषयी एक पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Madhurani Gokhale Prabhulkar (@madhurani.prabhulkar)

अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने हि पोस्ट तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. ज्यात तिने उन्हाळ्यात स्वतःला कूल ठेवण्यासाठी ती स्वतः काय करते याचं उदाहरण चाहत्यांसोबत शेअर केलंय. यात मधुराणीने तिचा शूटिंग सेटवरचा एक सुंदर फोटो शेअर करत लिहिलंय की, ‘ह्या उष्णतेच्या काळात स्वतः ला cool ठेवण्यासाठी नैसर्गिक अत्तरं ही माझी ‘ life savers’. त्यात मोगरा आणि वाळा माझे अतिशय लाडके… माझी ही सुगंधाची आवड माझ्या असिस्टंट रियासतला चांगलीच माहितेय. तो नेहमी देशमुखांच्या बागेतून माझ्यासाठी गुलाबाची, प्राजक्ताची फुलं आणून देत असतो..’

View this post on Instagram

A post shared by Madhurani Gokhale Prabhulkar (@madhurani.prabhulkar)

म्हणजेच काय तर मधुराणी उन्हाळ्यात स्वतःला कुल ठेवण्यासाठी फुलांच्या सुंगधाचा पर्याय निवडते. जो अत्यंत स्वस्त आणि प्रकृतीसाठी मस्त आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी विविध कमेंट्स करत तिच्या निवडीसाठी पसंती दर्शवली आहे. यावर एका चाहत्याने कमेंट करत लिहिले आहे कि, ‘तुझी सिझनल फुलांची आवड छानच आहे. पण मला तुला पाहुनच खुप शांत, अन थंड वाटतं, ते शांत, निरागस भाव अन सावकाश होणारी लयबध्द हालचाल सुखावुन जाते. अशीच आनंदी रहा.. लव्ह यु मधुराणी.. अन देखणी तर तु आहेसचं’.

Tags: Instagram PostMadhurani Gokhale-PrabhulkarMarathi ActressViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group