Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘लग्नाची बेडी’ फेम अभिनेत्याने अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बांधली लग्नगाठ; पुण्यात पार पडला शुभविवाह

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 22, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Sanket Suparna
0
SHARES
12.9k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बाळुमामाच्या नावाने चांगभलं’ फेम अभिनेता सुमित पुसावळेने अलीकडेच लग्न केले आहे. त्याच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच आता छोट्या पडद्यावरील आणखी एका लोकप्रिय कलाकाराने लग्न केले आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेली मालिका ‘लग्नाची बेडी’मधील अभिनेता संकेत पाठक नुकताच लग्न बंधनात अडकला आहे. संकेतने त्याची गर्लफ्रेंड सुपर्णा श्यामसोबत अगदी थाटामाटात लग्न केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Lokmat Filmy (@lokmatfilmy)

‘लग्नाची बेडी’ मालिकेतला राघव आता खऱ्या खुऱ्या आयुष्यात लग्नाच्या बेडीत अडकला आहे. संकेत आणि सुपर्णा गेली अनेक वर्ष सिनेसृष्टीत काम करत आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी गुपचूप पद्धतीने साखरपुडा उरकला होता. अगदी तेव्हापासूनच यांच्या लग्नाबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. यानंतर संकेत आणि सुपर्णा आता साताजन्माचे सोबती झाले आहेत. संकेतने लग्नाच्या आधी केल्या जाणाऱ्या प्रत्येक विधींचे फोटो तसेच व्हिडीओ सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Suparna Shyam (@suparnashyam)

शनिवारी, २२ एप्रिल २०२३ रोजी साडेतीन मुहूर्तांपैकी एक अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्त साधून संकेत आणि सुपर्णा यांची लग्नगाठ बांधली गेली आहे. या दोघांचं लग्न पुण्यामध्ये मोठ्या थाटामाटात पार पडलं आहे. त्यांच्या लग्नाला अत्यंत जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी उपस्थित होते. सोबतच कला सृष्टीतील अक्षर कोठारी, अशोक शिंदे, निवेदिता सराफ, तुषार दळवी आदी सहकलाकार मित्र- मैत्रिणींनी हजेरी लावली होती. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत. दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्याजोगा आहे.

Tags: Marathi Celebritiesmarriage photo viralSanket PathakSuparna ShyamViral PhotoViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group