Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

स्वप्नील जोशीच्या मुलांची Defence प्रदर्शनाला हजेरी; पोस्ट शेअर करत म्हणाला, ‘त्यांच्यामध्ये देशप्रेम रुजवण्याचे…’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 24, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Swapnil Joshi
0
SHARES
130
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता स्वप्नील जोशी हा एक उत्तम अभिनेता आहेच. पण तो एक फॅमिली मॅनसुद्धा आहे. त्यामुळे स्वप्नील अनेकदा आवर्जून वेळ काढत त्याच्या कुटुंबासोबत एन्जॉय करताना दिसतो. तरीही कामाच्या व्यापात त्याला कित्येकदा मुलांसाठी हवा तितका वेळ देता येत नाही. मात्र या गोष्टीमुळे मुलांच्या संगोपनात त्याची पत्नी लीना कोणतीच कसर सोडत नाहीये. स्वप्नील त्याच्या कामात व्यस्त असला तरीही त्याची पत्नी मुलांना संस्कार देणे, शिकवण देणे आणि अत्यंत महत्वाच्या गोष्टींची जाणीव करून देण्यात कधीच मागे राहिलेली नाही. म्हणून स्वप्नीलने एक खास पोस्ट शेअर करत आपल्या पत्नीसह मुलावर कौतुकाचा वर्षाव करणारी एक पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Swapnil Joshi (@swwapnil_joshi)

अभिनेता स्वप्नील जोशीची पत्नी लीना काल रविवारी, २३ एप्रिल २०२३ रोजी त्यांच्या मुलांना डिफेन्स ट्रेनिंगसाठी बोरिवलीत घेऊन गेली होती. संरक्षण दलासंबंधी खास प्रशिक्षण देण्यासाठी लीनाने या संधीचा लाभ घेतला. स्वप्नील आणि त्याच्या बायकोने लहानपणापासून मुलांना देशप्रेमाचे धडे देऊ केले आहेत हि अत्यंत अभिमानाची बाब आहे. स्वप्नीलने या पोस्टमध्ये पत्नी आणि मुलांचे या प्रदर्शनातील विविध फोटो शेअर केले आहेत. त्याची हि पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Swapnil Joshi (@swwapnil_joshi)

अभिनेता स्वप्नीलने हि पोस्ट शेअर करताना लिहिले आहे कि, ‘ही मुलं नुकतीच बोरिवली येथील संरक्षण प्रदर्शनातून परतली. लीना रविवारी दुपारी ही खास गोष्ट केल्याबद्दल धन्यवाद. ही लहान मुलं लहानपणापासून प्रत्येक गोष्टीला जय हिंद म्हणत आहेत.. अजुन काय पाहीजे ! त्यांच्यामध्ये देशप्रेम रुजवण्याचे आणि त्यांना आपल्या सशस्त्र दलांच्या बलिदानाची आणि भारतावरील प्रेमाची ओळख करून देण्याचे हे योग्य वय आहे! वास्तविक जीवनातील खऱ्या हिरोंना पाहण्यासाठी ते सैन्याच्या टँकमध्ये बसण्यापर्यंत, ते जादू करतात…आणि मला अभिमान आहे !!!! जय हिंद!’

Tags: Instagram Postmarathi actorswapnil joshiViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group