Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘सरी’च्या कलाकारांनी दिलं गरजूंना आनंद देणारं सरप्राईज; कारण.. लाईफ इज फुल्ल ऑफ सरप्राइजेस अँड मिरॅकल्स

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 28, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Sari
0
SHARES
39
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आश्चर्य आणि चमत्कार या अशा दोन गोष्टी ज्याचा अनुभव आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी तरी येतोच. म्हणूनच तर म्हणतात ना, ‘लाईफ इज फुल ऑफ सरप्राईजेस अँड मिरॅकल्स’.

View this post on Instagram

A post shared by Sari- सरी (@sarithefilm)

या ओळीचा अनुभव प्रत्येकाच्या आयुष्यात एखाद्या निमित्ताने येतोच. हे सरप्राइजेस आणि मिरॅकल्स कधी चेहऱ्यावर हसूही आणतात तर कधी आसूही. असेच एक सुखद सरप्राईज नुकतेच ‘सरी’ चित्रपटाच्या कलाकारांनी दिले. मुंबई परिसरातील काही गरजुंना अन्नधान्याच्या वाटपाचे सरप्राईज देऊन त्यांनी गरजूंच्या चेहऱ्यावर हसू आणले.

View this post on Instagram

A post shared by Sari- सरी (@sarithefilm)

या गोड क्षणांचा नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाला आहे. ज्याप्रमाणे या कलाकारांनी या गरजूंना सुखद धक्का दिला तसाच सरप्राइजेस आणि मिरॅकल्सने भरलेला अशोका के. एस. दिग्दर्शित ‘सरी’ हा चित्रपट येत्या ५ मे रोजी महाराष्ट्राभरतील प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी प्रदर्शित होत आहे. कॅनरस प्रॉडक्शन्स प्रस्तुत, डॉ. सुरेश नागपाल आणि आकाश नागपाल निर्मित या चित्रपटात अजिंक्य राऊत, रितिका श्रोत्री, पृथ्वी अंबर, मृणाल कुलकर्णी या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sari- सरी (@sarithefilm)

आगामी चित्रपट ‘सरी’तील कलाकारांनी फुटपाथवर राहणाऱ्या गरजूंना त्यांच्या नकळत अन्न- धान्यांनी भरलेली पिशवी दिली. ज्या वेळी ही गोष्ट त्यांना कळली, त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद समाधान देणारा होता. याबद्दल चित्रपटाची मुख्य स्टार कास्ट असलेले कलाकार अजिंक्य राऊत, पृथ्वी अंबर आणि रितिका श्रोत्री यांनी सांगितले कि, ‘प्रत्येकाच्या आयुष्यात काही अपेक्षित, अनपेक्षित चमत्कार घडतच असतात. आज यांना सरप्राईस देऊन त्यांच्या चेहऱ्यावरील ख़ुशी पाहून आम्हालाही खूप आनंद झाला’.

Tags: Ajinkya RautInstagram PostUpcoming Marathi MovieViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group