Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘.. आणि ती हो म्हणाली’; राघव- परिणीतीच्या साखरपुड्याचे Cute फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 14, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Raghav Parineeti
0
SHARES
1.5k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांच्या रिलेशनशिपमध्ये असण्याबाबत चर्चा सुरु होती. अनेकदा विविध ठिकाणी परिणीती आणि राघव यांना एकत्र स्पॉट केले गेले. इतकेच काय तर अनेकदा पँपराझींनी त्यांच्या नात्याबद्दल त्यांना विचारले. पण दोघांनीही आपल्या नात्याबद्दल कधी चकार शब्द काढला नाही. थेट साखरपुडा केला आणि मग फोटो शेअर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Raghav Chadha (@raghavchadha88)

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा नुकताच साखरपुडा संपन्न झाला असून त्यांच्या या खास क्षणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये परिणीती आणि राघव दोघेही एकमेकांसोबत अत्यंत सुंदर दिसत आहेत. या खास क्षणाची हे दोघे आतुरतेने वाट पाहत होते. मात्र तरीही माध्यमांसमोर एकदाही आपल्या नात्याची त्यांनी जाहीर कबुली दिली नाही. असो. या जोडप्याचे हे क्युट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. साखरपुड्यासाठी दोघांनीही ऑफ व्हाईट रंगाचे कपडे परिधान केले होते. त्यामुळे त्यांचा लूक अतिशय रॉयल फील देत होता.

View this post on Instagram

A post shared by Bombay Times (@bombaytimes)

परिणीती आणि राघव यांचा साखरपुडा शनिवारी दिल्लीत पार पडला. त्यांच्या साखरपुड्यासाठी अनेक सेलिब्रीटी मंडळी, राजकारणी मंडळी तसेच दोघांचे कुटुंब अन निकटवर्तीय दोस्त मंडळी हजर होते. या आनंदाच्या क्षणी दोघांच्याही चेहऱ्यावर एक अनोखं तेज दिसून येत होत. त्यांचे हे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून चाहते यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

Tags: Got engagedInstagram Postparineeti chopraRaghav ChadhaViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group