Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘मी मोकळेपणाने बोलू शकलो नाही..’; हृदयस्पर्शी शब्दांतून कुशलने व्यक्त केल्या अव्यक्त भावना

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 15, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
99
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता कुशल बद्रिके हा झी मराठीच्या ‘ चला हवा येऊ द्या ‘ या कार्यक्रमातून असा काही प्रकाशझोतात आला की आज लख्ख ताऱ्यासारखा आसमंत चमकतो आहे. आज कुशल बद्रिके माहीत नाही असा एकही मराठी प्रेक्षक नसेल. कुशल एक उत्तम अभिनेता आहेच शिवाय आजकाल तो सोशल मीडियावर सुकून नावाने अनेक पोस्ट शेअर करत असतो. ज्या त्याने स्वतः लिहिलेल्या आहेत. लिहिता लिहिता कधी ती काळजाला हात घालतो तेच समजत नाही. त्याचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये त्याने अव्यक्त भावनांना शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Kushal Badrike (@badrikekushal)

अभिनेता कुशल बद्रिकेने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हि पोस्ट शेअर केली आहे. हि एक व्हिडीओ पोस्ट आहे आणि कुशल या व्हिडिओमध्ये बोलताना दिसतो आहे की, ‘उसने एक दफा पूछा था मुझसे की क्या चाहते हो..? मैं खुलकर कह नहीं पाया ‘तुम्हें’.’ या व्हिडिओसोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘ एक अव्यक्त भावना…….. :- सुकून’. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील भाव कधी सहज व्यक्त होऊ न शकलेल्या व्यक्तीच्या मनाला अगदी लगेच स्पर्शून जाणारे आहेत.

कुशल बद्रिकेच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. एकाने म्हटले आहे कि, ‘अहा… घाव’. तर आणखी एकाने म्हटले आहे कि, ‘इसमें सुकून कहा..?’, याशिवाय आणखी एकाने म्हटले आहे कि, ‘क्या बात है… ‘. तर अन्य एका नेटकऱ्याने म्हटले आहे कि, ‘दर्द तोह दर्द ही होता है।’. तसेच आणखी युजरने कुशलचे कौतुक करत म्हटले आहे कि, ‘वाह वाह दादा.. अगदी काळजाला स्पर्श केलात’. अशाप्रकारे कुशलच्या या पोटाला नेटकऱ्यांनी चांगली पसंती दिली आहे.

Tags: Instagram Postkushal badrikemarathi actorViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group