Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘पिंक फ्रॉक, गळ्यात मगर.. ओहो व्हॉट अ ग्लॅमर’; कान्स फेस्टिवलमध्ये उर्वशीचा लूक खाऊन गेला भाव

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 17, 2023
in Trending, गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Urvashi rautela
0
SHARES
116
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच फ्रान्समध्ये कान्स शहरात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू झाला आहे आणि यावेळी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यांच्या ग्लॅमरचा तडका या महोत्सवात लागला आणि सोहळ्यात चारचाँद लागले. यामध्ये मानुषी छिल्लर, अनुष्का शर्मा, सारा अली खान, ईशा गुप्ता, प्रियांका चोप्रा आणि उर्वशी रौतेला यांच्या लूकने लक्ष वेधलं. मात्र सगळ्यांमध्ये आकर्षक आणि विशेष लक्षवेधी लूक ठरला तो उर्वशी रौतेलाचा. बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रोतेला तिच्या ग्लॅमरस अंदाजासाठी फार चर्चेत असते आणि यावेळी तिचा अंदाज पाहून सगळेच थक्क झाले.

View this post on Instagram

A post shared by Urvashi Rautela (@urvashirautela)

उर्वशीने कोणत्या सोहळ्याला हजेरी लावली आणि तिची चर्चा झाली नाही तर नवलंच!! कान्स २०२३ च्या रेड कार्पेटवरसुद्धा उर्वशीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंच. यावेळी उर्वशीने पिंक कलरचा लॉन्ग फ्रॉक परिधान केला होता. पण तिच्या फ्रॉकपेक्षा जास्त तिने गळ्यात परिधान केलेल्या छोट्या क्रोकोडाईलने म्हणजेच मगरीने लक्ष वेधून घेतले आहे. होय. बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने कान्सच्या रेड कार्पेटवर गुलाबी रंगाचा गाऊन परिधान केला होता आणि त्यासोबत मगरीचं पिल्लू म्हणून डिझाईन असलेला नेकलेस तिने परिधान केला होता.

View this post on Instagram

A post shared by Urvashi Rautela (@urvashirautela)

उर्वशीचा हा लूक रेड कार्पेटसाठी परफेक्ट असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. यावेळी उर्वशीच्या नेकपीसने भाव खाल्ला आणि तीच्या चर्चेला जोर दिला आहे. उर्वशीने मगरीचा हार आणि कानात छोट्या मगरीच्या डिझाईनचे मोठे लूप परिधान केले होते. जे तिच्या लुकसोबत फारच आकर्षक दिसत होते. मागील वर्षीदेखील अभिनेत्री उर्वशी रौतेलाने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केले होते. उर्वशीचा हा जबरदस्त लूक चाहत्यांना फारच आवडला असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Tags: Bollywood ActressInstagram PostUrvashi RautelaViral PhotoshootViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group