Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

राहुल – दिशाच्या घरी पाळणा हलणार; सोनोग्राफीचा व्हिडीओ शेअर करत दिली GOOD NEWS

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 19, 2023
in फोटो गॅलरी, Hot News, Trending, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Rahul_Disha_Vaidya
0
SHARES
173
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध गायक राहुल वैद्य आणि त्याची पत्नी ‘बडे अच्छे लागते है २’ फेम अभिनेत्री दिशा परमार यांच्याकडे गोड गुडन्यूज आहे. नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी आपण आई – बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसह शेअर केली आहे. यावेळी त्यांनी दिशाचा बेबी बंप दिसणारा कपल फोटो, सोनोग्राफीचा फोटो आणि व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओत येणाऱ्या बाळाची झलक दिसते आहे. राहुल आणि दिशा दोघांनीही आपल्या सोशल मीडियावर हि पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Disha Parmar Vaidya (@dishaparmar)

राहुल आणि दिशाने शेअर केलेल्या या फोटोत दोघांच्याही चेहऱ्यावर आई बाबा होण्याचा आनंद अगदी स्पष्ट दिसत आहे. या फोटोत राहुलच्या हातात ‘आई आणि बाबा’ असं लिहिलेली पाटी पहायला मिळत आहे. यावेळी दोघांनीही काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. या फोटोमध्ये दिशाचा बेबी बंप आणि चेहऱ्यावरील प्रेग्नन्सी ग्लो सारं लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टसोबत दोघांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘लवकरच होणारे आई- बाबा आणि बाळाकडून तुम्हाला नमस्कार’.

View this post on Instagram

A post shared by RAHUL VAIDYA RKV 💫 (@rahulvaidyarkv)

दरम्यान, दिशा आणि राहुल यांनी ही पोस्ट शेअर केल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी तसेच सहकलाकार, मित्रमंडळींनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. भारती सिंह, नकुल मेहता, जैस्मीन भसीन, अनीता हसनंदानी, मौनी रॉय, दिव्यांका त्रिपाठी, अली गोनी, राजीव अदातिया, स्रिती झा, टोनी कक्कर आणि अशा अनेक कलाकार मंडळींनी या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. राहुल आणि दिशा यांनी खूप चांगले मित्र ते लाइफ पार्टनर असा प्रवास केला आहे. राहुलने दिशाला बिग बॉस हिंद सीजन १४ मध्ये ऑन स्क्रीन प्रपोज केलं होतं. यानंतर दोघे एकमेकांना डेट करत होते आणि अखेर १६ जुलै २०२१ मध्ये त्यांनी लग्न केलं. माहितीनुसार, राहुलला मुलगी हवी आहे कारण त्याच म्हणणं आहे कि ‘मुली बेस्ट असतात’.

Tags: Disha ParmarInstagram PostRahul VaidyaTrending CoupleViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group