Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

SRK’ने पूर्ण केली कॅन्सरग्रस्त चाहतीची शेवटची इच्छा; व्हिडीओ कॉलवर तब्बल 40 मिनिटं मारल्या गप्पा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 23, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Shahrukh Khan Fan Moment
0
SHARES
78
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा बादशाह अर्थात लाखों दिलों कि धडकन अभिनेता शाहरुख खान गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावर तुफान चर्चेत आहे. याच कारण आहे त्याची एक चाहती. जी कॅन्सर पीडित आहे आणि तिने सोशल मीडियावर आपला लाडका अभिनेता शाहरुख खानला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. तिच्या या भेटीची इच्छा पूर्ण होणार का..? यावरून सोशल मीडियावर चर्चा रंगली असताना एक मोठी माहिती समोर आली आहे. अभिनेता शाहरुख खानने व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या या चाहतीच्या इच्छेचा मान राखला आहे.

#ShahRukhKhan had a good warm 40 min chat with His FAN, Shivani Chakraborty, also Told He'll help her financially & will attend Her Daughter's Marriage & also He'll Visit her & have a Fish Meal in her Home Kolkata.

Undoubtedly, Biggest Yet
Most Humble Star ever was, is & will ❤️ pic.twitter.com/3poiIwYLlN

— Shah Rukh Khan Warriors FAN Club (@TeamSRKWarriors) May 23, 2023

अभिनेता शाहरुख खानच्या या चाहतीचे नाव शिवानी आहे. ती गेल्या अनेक वर्षांपासून कॅन्सरशी झुंज देत आहे. वयाच्या ६० व्या वर्षीही ती शाहरुखचे सिनेमे आवर्जून पाहते. कँन्सरग्रस्त शिवानी कॅन्सरच्या लास्ट स्टेजवर आहे आणि मरण्यापुर्वी तिला शाहरुखच्या भेटीची आस आहे, अशी आपली शेवटची इच्छा तिने सोशल मिडियाच्या माध्यमातुन व्यक्त केली होती. याविषयी सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली होती. अखेर तिची इच्छा काल रात्री पूर्ण झाली. बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खान तिच्याभेटीसाठी थेट व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून आला.

#ShahRukhKhan had a good warm 40 min chat with His FAN, Shivani Chakraborty, also Told He'll help her financially & will attend Her Daughter's Marriage & also He'll Visit her & have a Fish Meal in her Home Kolkata.

Undoubtedly, Biggest Yet
Most Humble Star ever was, is & will ❤️ pic.twitter.com/3poiIwYLlN

— Shah Rukh Khan Warriors FAN Club (@TeamSRKWarriors) May 23, 2023

माहितीनुसार, कॅन्सरग्रस्त शिवानीची शाहरुखच्या भेटीची शेवटची इच्छा डिजिटल माध्यमातून काल पूर्ण झाली. शाहरूखने तिला व्हिडिओ कॉल करण्यासाठी आवर्जून वेळ काढला आणि तब्बल ४० मिनिटे तो तिच्यासोबत बोलत होता. इतकच नव्हे तर काही मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुख खान शिवानीला आर्थिक मदत करणार असल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी शिवानी यांनी शाहरुख खानला आपल्या मुलीच्या लग्नाचे निमंत्रण दिले. यावर शाहरुखने तिला भेटण्याचे आणि कोलकातामध्ये तिच्या घरी मासे खायला येण्याचे आश्वासन दिले आहे.

Tags: bollywood actorFemale FanShahrukh KhanTweeter Postviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group