Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

दत्तूच्या लग्न सोहळ्याचे खास फोटो व्हायरल; मित्राच्या लग्नाला ‘या’ विनोदवीरांनी लावली होती हजेरी

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 24, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Dattu More Marriage
0
SHARES
169
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमिक कार्यक्रमातून प्रेक्षकांचे खळखळून मनोरंजन करणाऱ्या लाडक्या दत्तू मोरेने गुपचूप पद्धतीने लग्न करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. सोशल मीडियावर त्याच्या प्रि- व्हेडिंगचे फोटो व्हायरल होताच सोशल मीडियावर नेटकरी या नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत. यानंतर आता दत्तूने आपल्या जीवनसंगिनीसोबतचा फोटो शेअर केला आहे. जो चांगलाच व्हायरल होतो आहे. याशिवाय त्याच्या लग्नाला त्याच्या आनंदात सहभागी होण्यासाठी गेलेल्या कलाकारांनीदेखील सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्याचे अभिनंदन केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Datta More (@dattamore2870)

अभिनेता दत्तू मोरेने मंगळवारी २३ मे २०२३ रोजी स्वाती घुनागेसोबत लग्न गाठ बांधत सहजीवनाची सुरुवात केली आहे. सोहळा मीडियावर ‘फ्रेम फायर स्टुडिओ’ या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम हँडलवर त्यांचे प्री- वेडिंग फोटो शेअर करण्यात आले होते. ज्यामुळे सोशल मीडियावर दत्तूच्या लग्नाची बातमी वाऱ्यासारखी पसरली.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आता लग्नानंतर दत्तूने पत्नीसोबतचा एक खास फोटो शेयर करत म्हटले आहे कि, ‘नवा सोबती, नवी सुरूवात.. आशिर्वाद असूद्या..’. याशिवाय त्याच्या लग्नाला अभिनेता ओंकार भोजने आणि अभिनेता गौरव मोरेने हजेरी लावली होती. त्यांच्यासोबतचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

दत्तूच्या लग्नाच्या विधींदरम्यानचे काही खास फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यातील ओंकार भोजनेसोबतच्या फोटोमध्ये दत्तू आणि स्वाती विधींसाठी बसलेले दिसत आहेत. इथे ओंकार त्यांना शुभेच्छा देताना दिसतो आहे.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

तर गौरव मोरेने आहेराचे पाकीट थेट या नवविवाहित जोडप्यासोबत झकास फोटो क्लिक केला आहे. दत्तू, गौरव आणि ओंकार यांचे मामा मामी स्किट प्रचंड लोकप्रिय आहे. मात्र ओंकारने हास्यजत्रा सोडल्यानंतर हे स्किट प्रेक्षक मिस करत आहेत. दत्तू आणि स्वाती यांच्या परी वेडिंग फोटोस आता लग्नाचे हे खास फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Tags: Dattu MoreGaurav MoreInstagram PostMHJ FameOnkar BhojaneViral PhotoWedding Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group