Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

तिला ॲक्टिंगचा ‘‘अ’’ पण येत नाही; सोनाक्षी सिन्हाच्या अभिनय कौशल्यावर प्रसिद्ध TV अभिनेत्रीची अप्रत्यक्ष टीका

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 8, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, वेबसिरीज, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Sonakshi_Kamya
0
SHARES
56
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील हिंदी मालिका विश्वातली प्रसिद्ध अभिनेत्री काम्या पंजाबी ही सोशल मीडियावर फार सक्रिय असते, अनेकदा विविध विषयांवरील तिची परखडपणे व्यक्त होण्याची शैली तिला चर्चेत आणत असते. अलीकडेच एका कार्यक्रमाला काम्या पंजाबी हजार राहिली होती आणि यावेळी तिने ओटीटीवर केव्हा काम करणार..? ओटीटीपासून तू स्वत:ला दूर का ठेवले आहेस..? असे प्रश्न विचारण्यात आले. यावेळी काम्याने थेट उत्तर देताना अप्रत्यक्षपणे काही बॉलीवूड सिनेविश्वातील लोकप्रिय कलाकारांवर टीका केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Kamya Shalabh Dang (@panjabikamya)

अभिनेत्री काम्या पंजाबीने खलनायिका म्हणून अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. तिच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. आताही ती कलर्स टीव्हीची नवी मालिका ‘नीरजा- एक नई पेहचान’मध्ये काम करताना दिसते आहे. गेल्या दोन दशकांपासून ती हिंदी मालिका विश्व गाजवते आहे. पण ओटीटीवर मात्र तिने एकदाही काम केलेले नाही. याविषयी तिला विचारले असता तिने सांगितले कि, ‘मला टेलिव्हिजनवर काम करायला जास्त आवडते. मला वाटते तुम्ही छोट्या पडद्यावर काम करत असाल वा मोठ्या पडद्यावर… प्रत्येक कलाकार हा कलाकार असतो. आजकाल मोठ- मोठे कलाकारसुद्धा त्यांच्या वेब सीरिजचे प्रमोशन करायला टीव्ही शोमध्येच येत असतात. मला वाटत टीव्ही, ओटीटी, सिनेमात काम करणाऱ्या कलाकारांमध्ये फरक नसावा. ज्या कलाकारांना अभिनयसुद्धा करता येत नाही त्यांना मोठमोठे निर्माते कास्ट करतात, ही आजची अत्यंत दु:खद परिस्थिती आहे’.

View this post on Instagram

A post shared by prime video IN (@primevideoin)

यापुढे बोलताना काम्याने एका वेब सीरिजचे उदाहरण देत म्हटले कि, ‘ओटीटीवर असे अनेक कलाकार आहेत ज्यांना ॲक्टिंगमधला ‘अ’ देखील येत नाही. माफ करा… मी त्यांचे नाव घेणार नाही. नुकतीच मी एक सीरिज पाहिली. ज्यात एका मोठ्या व्यक्तिमत्वाच्या मुलीने पदार्पण केले आहे. पण, मी एकही एपिसोड नीट पाहिला नाही. त्या मुलीला अजिबात अभिनय करता येत नव्हता, मात्र यावर कोणीच काही बोलू शकत नाही. याचे कारण म्हणजे, ती एका मोठ्या स्टारची मुलगी आहे’. नक्कीच यामध्ये काम्या पंजाबीने कुणाचे नाव घेतलेले नाही. मात्र अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची लेक आणि बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने नुकतेच ‘दहाड’ वेब सीरिजच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण केले आहे. असे पाहता काम्याने सोनाक्षीवर अप्रत्यक्षरित्या टीका केल्याचे दिसून येत आहे.

Tags: Bollywood ActressInstagram PostKamya Punjabisonakshi sinhatv actressViral StatementViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group