Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘हातात कुऱ्हाड.. रावडी लूक.. किलर अंदाज’; रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’चा प्री- टिझर व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 12, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Animal
0
SHARES
69
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेविश्वात अभिनेता रणबीर कपूर हा आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. रणबीरच्या सिनेमासाठी त्याचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. रणबीरच्या ‘ब्रम्हास्त्र’ आणि ‘तू झुठी मै मक्कार’ या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. यानंतर आता त्याच्या ‘ॲनिमल’ या सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. अशातच नुकताच त्याच्या या सिनेमाचा प्री टिझर रिलीज झाला आहे आणि सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला आहे.

RANBIR KAPOOR: ‘ANIMAL’ PRE-TEASER IS HERE… Will keep it short and simple, after watching the first glimpse of #Animal: A STORM IS COMING… And #RanbirKapoor’s look is 🔥🔥🔥.

Here’s a sneak peek into the world created by #SandeepReddyVanga… #AnimalPreTeaser #BhushanKumar… pic.twitter.com/wpUKYzEC1r

— taran adarsh (@taran_adarsh) June 11, 2023

रणबीरच्या द रोअर ऑफ ‘अ‍ॅनिमल’चा प्री – टिझर रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अभिनेता रणबीर कपूर आणि लेखक-दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांचा हा बहुप्रतिक्षित सिनेमा अत्यंत वेगळ्या ढंगाचा आहे. या सिनेमात एक रोमांचक कथानक आहे जे प्रेक्षकांना आकर्षित करणार आहे. भूषण कुमार निर्मित, संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित हा एक सिनेमॅटिक मास्टरपीस असणार आहे. येत्या ११ ऑगस्ट २०२३ रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असून टिझर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये तुफान उत्सुकता वाढली आहे.

View this post on Instagram

A post shared by Ranbir kapoor fanpage 🔵 (@ranbir_kapoooor)

बहुप्रतिक्षित ‘ॲनिमल’ या सिनेमात रणबीर कपूर, अनिल कपूर, रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाच्या प्री- टीझरमधील रणबीरचा ॲक्शन पॅक अवतार पाहून सिनेमाच्या रिलीजबाबत आणखीच उत्सुकता वाढली आहे. मुख्य म्हणजे हा सिनेमा हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम या ५ विविध भाषांमध्ये जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांच्या टी-सिरीज, मुराद खेतानी यांचा सिने1 स्टुडिओ आणि प्रणय रेड्डी वंगा यांच्या भद्रकाली पिक्चर्सने या सिनेमाची निर्मिती केली आहे. रणबीरच्या कारकिर्दित ‘अ‍ॅनिमल’ हा सिनेमा चार चांद लावणार असे वाटत आहे.

Tags: anil kapoorAnimalBollywood Upcoming MovieInstagram Postranbir kapoorrashmika mandanaTeaser OutViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group