Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘आदिपुरुष’ पाहताना हनुमंताच्या शेजारी बसायचंय..? तर तिकिटासाठी मोजा ‘इतकी’ किंमत

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 13, 2023
in Hot News, Trending, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Adipurush
0
SHARES
29
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ओम राऊतचा ‘आदिपुरुष’ हा सिनेमा गेले अनेक दिवस चर्चेत आहे. रिलीज तोंडावर असताना सध्या या सिनेमाबाबत सोशल मीडियावर विविध चर्चा सुरु आहेत. या सिनेमात प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत प्रभास, माता सीतेच्या भूमिकेत क्रिती आणि रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान तसेच हनुमंताच्या भूमिकेत देवदत्त नागे यांना पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग प्रचंड उत्सुक आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी ओम राऊतने एका इव्हेंटमध्ये या सिनेमाच्या प्रत्येक शो दरम्यान एक सीट हनुमंतासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. यानंतर आता या सीटच्या बाजूच्या सीटच्या किंमतीवर विविध चर्चा सुरु आहेत.

View this post on Instagram

A post shared by Om Raut (@omraut)

प्रभास आणि क्रिती यांच्या ‘आदिपुरुष’ सिनेमाचे ॲडव्हान्स बुकिंग एकदम जोरात सुरु आहे. ॲडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळतो आहे.बुकिंग सुरु झाल्यापासून साधारण २४ तासांतच या सिनेमाच्या ५० हजारांहून अधिक तिकिटांची विक्री झाली होती. तर आतापर्यंत या सिनेमाने केवळ ॲडव्हान्स बुकिंगमधून २ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. त्यामुळे आधीच समजतंय कि सिनेमाचे सर्व शो हाऊसफुल्ल होणार. अशातच हनुमंतासाठी राखीव असलेल्या सीट शेजारी बसायचे असेल तर किती किंमत मोजावी लागणार याबाबत प्रेक्षकांमध्ये चर्चा आहे.

#FraudAlert 🚨

There are misleading reports circulating in the media regarding #Adipurush ticket pricing. We want to clarify that there will be no differences in rates for seats next to the one reserved for Hanuman Ji! Don’t fall for false information!

Jai Shri Ram! 🙏🏹

— T-Series (@TSeries) June 11, 2023

‘आदिपुरुष’च्या प्रत्येक शोदरम्यान एक सीट हनुमंताची राखीव ठेवण्यात आली आहे. तर या सीटच्या बाजूच्या सीटच्या तिकिटाची किंमत थोडी जास्त असेल, अशी चर्चा होती. मात्र ‘टी- सीरिज’ कंपनीने एक ट्वीट करत म्हटले आहे कि. ‘आदिपुरुषच्या तिकिटांच्या किमतीबद्दल काही चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. शो दरम्यान हनुमानासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या सीटच्या बाजूच्या सीटच्या तिकिटाची किंमत जास्त असेल असं बोललं जात आहे. परंतु तसं काहीही नसून हनुमंतासाठी राखीव सीटच्या बाजूच्या सीटच्या तिकिटाची दर इतर तिकिटांइतकाच असणार आहे’. यामुळे आता हे स्पष्ट झाले आहे कि, राखीव सीटच्या शेजारी बसायचे असेल तर त्यासाठी अधिक किंमत मोजायची गरज नाही.

Tags: AdipurushBollywood Upcoming MovieInstagram Postt seriesTweeter PosViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group