Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

विजय देवेराकोंडा ‘मोस्ट डिजायरेबल मॅन २०१९’ घोषित

tdadmin by tdadmin
March 19, 2020
in बातम्या
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । ‘अर्जुन रेड्डी’ स्टार विजय देवेराकोंडाने हैदराबादच्या प्रभास आणि राम चरण यासारख्या प्रसिद्ध तेलगू सुपरस्टार्सवर विजय मिळवत हैदराबादच्या ‘मोस्ट डिजायरेबल मॅन २०१९’ चा किताब जिंकला आहे. हैदराबाद टाइम्सने ‘मोस्ट डिजायरेबल मॅन २०१९’ च्या यादीमध्ये त्याला पहिले स्थान दिले आहे. दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील युवा हार्ट थ्रोब अर्जुन रेड्डी स्टारर विजय देवरकोंडाची दुसऱ्यांदा हैदराबाद टाईम्समध्ये ‘मोस्ट डिजायरेबल मॅन’ या शीर्षकासाठी निवड झाली आहे. गेल्या वर्षीही तो पहिल्या क्रमांकावर होता आणि यंदाही हे स्थान कायम राखले आहे.


View this post on Instagram

 

I feel loved. And, I love you all right back ❤🤗 Note – This is just an appetizer. Massive delicious things ahead for us this year 😘

A post shared by Vijay Deverakonda (@thedeverakonda) on Mar 18, 2020 at 4:29am PDT

 


View this post on Instagram

 

Thirsty. Shot by @sanjeevkumarphotography Styled by @harmann_kaur_2.0 Suit by @raamzofficial

A post shared by Vijay Deverakonda (@thedeverakonda) on Mar 18, 2020 at 4:34am PDT

 

सुपरस्टार विजय नेहमीच आपल्या ट्रेंडी स्टाईल,एटीट्यूड आणि खासकरुन त्याच्या राउडी लुकमुळे पापाराझीमध्ये चर्चेत असतो. विजय देवेराकोंडाने राम चरण, राम, प्रभास आणि सलमान जैदी सारख्या अन्य लोकप्रिय तार्‍यांना पराभूत करून हे विजेतेपद जिंकले आहे. अर्जुन रेड्डीची जबरदस्त कामगिरी आणि आपल्या स्टाईल स्टेटमेंटमुळे विजय देवरकोंडा चर्चेत आहेत.


View this post on Instagram

 

Until next year ❤️ Maybe..

A post shared by Vijay Deverakonda (@thedeverakonda) on Mar 18, 2020 at 4:43am PDT

 

सलग दुसर्‍या वर्षी सलमानला हैदराबाद टाईम्सने ३० मोस्ट डिजायरेबल मेन २०१९ ‘च्या विजेता म्हणून निवड केली गेली यात नवल नाही. या हैदराबादी मुलाबद्दल टॉलीवूड खूप उत्साही आहे. अर्जुन रेड्डी, गीता गोविंदम आणि डियर कॉमरेड सारख्या चित्रपटानंतर तो बर्‍यापैकी चर्चेत आहे.

हैदराबाद टाईम्सशी बोलताना विजय म्हणाला, ‘त्याचे चाहते त्याच्याशी कनेक्ट होण्यास सक्षम आहे कारण तो त्यांच्यापैकीच एक आहे.एक सामान्य मुलगा त्याला जे हवे ते बनू इच्छितो ते होऊ शकतो. “हे जाणून मला आनंद झाला की लोक माझ्यावर खूप प्रेम करतात. ते निश्चितपणे हॅटट्रिक करतील आणि त्यांच्या आत्मविश्वास पाहून असे दिसते कि हे नक्कीच होईल .”

 


View this post on Instagram

 

A post shared by Vijay Deverakonda Fans (@itsdeverakonda) on Mar 17, 2020 at 10:18pm PDT

 

हैदराबाद टाइम्सच्या मुलाखतीत त्यांना पुढे विचारले गेले की, बॉलिवूडमधील कोणत्या अभिनेत्रींला तुम्ही आपल्या पुढच्या चित्रपटासाठी निवडाल ? या प्रश्नाच्या उत्तरात विजय म्हणाला, ‘मी कियारा अडवाणी आणि जान्हवी कपूर यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे. पण जोपर्यंत चांगली अभिनेत्री आहे तोपर्यंत मी कुणाबरोबरही काम करेन. मला कोणत्याही अभिनेत्रींसोबत काम करण्यात काहीच अडचण नाही. ”

गेल्या वर्षी ‘डियर कॉम्रेड’ मध्ये आपल्या जबरदस्त अभिनयाने त्याने अभिनेता म्हणून सर्वांना मागे टाकले आहे. आपल्या अभिनय आणि बोल्ड फॅशन स्टेटमेंटद्वारे विजयने बॉलिवूडमध्येही पदार्पण केले आहे.


View this post on Instagram

 

Happy, blessed and excited to be associated for a Pan-India film ❤️🕺🏻🙏🏻🧿 with our director @purijagannadh 🤩 Producers @karanjohar @charmmekaur @apoorva1972 @DharmaMovies @PuriConnects #PCfilm ‬😁 ‪Welcoming Mr. Deverakonda @TheDeverakonda to Bollywood 🤗❤️‬ ‪#AnanyaPandayVijayDeverakonda

A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday) on Feb 19, 2020 at 8:31pm PST

 

येत्या काही वर्षांत विजय, चार्मी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सोबत हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत. पुरी जगन्नाथ दिग्दर्शित या चित्रपटाचे नाव सध्या ‘फाइटर’असे ठेवले आहे. हिंदीसह तेलुगु भाषेतही हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

 

SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group